Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर

अनेक जणं बॉसला शिव्या देतात किंवा त्याच्याबद्दल वाईट बोलतात पण प्रत्येकवेळी या सगळ्याला बॉस जबाबदार असतो का ? याबाबत प्रेमानंद महाराजांनी खूप हटके उत्तर दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 01, 2026 | 07:27 PM
Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर
Follow Us
Close
Follow Us:
  • नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ?
  • प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर
आजकाल काय महत्वाचं असेल तर ती म्हणजे नोकरी. सोन्या चांदीच्या दागिन्यांइतकं महत्व या नोकऱ्यांना आहे. सध्या होतंय काय तर सुशिक्षित अनेकजणं आहेत पण नोकरी पाहिजे तशी मिळत नाही किंवा हवी तशी सॅलरी देखील मिळत नाही. अनेकवेळा असं होेतं आपण काम चांगलं करतो पण ऑफिसमध्ये खूप वाईट पद्धतीचं राजकारण होतं त्यामुळे आपण चांगले असून देखील आपल्याला कामावरुन काढलं जातं. त्यावेळी अनेक जणं बॉसला शिव्या देतात किंवा त्याच्याबद्दल वाईट बोलतात पण प्रत्येकवेळी या सगळ्याला बॉस जबाबदार असतो का ? याबाबत प्रेमानंद महाराजांनी खूप हटके उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात एका व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला की कंपनीतील कर्माचाऱ्यांना काढलं तर बॉसला याची शिक्षा होते का ? प्रेमानंद महाराजांनी यावर खूप परखडपणे उत्तर दिलं. प्रेमानंद महाराज म्हणतात की, नोकरी प्रत्येकासाठी महत्वाची असते कारण त्या नोकरीवर प्रत्येकाचं कुटुंब अवलंबून असतं. मात्र काही कारणांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात येतं. मुळात नोकरीवरुन काढून टाकणं अत्यंत वाईट असलं तरी बॉस कोणत्या कारणामुळे कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करतो त्या कारणावरुन ठरतं बॉसला पाप लागतं की नाही.

प्रेमानंद महाराज म्हणाले की, एखादा कर्मचारी जर कंपनीच्या नियमांना धाब्यावर बसवत असेल किंवा कंपनीत गैरप्रकार करताना आढळलं तर अशा कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढताना बॉसला कोणत्याही प्रकारतं पाप लागत नाही. उलट बॉसची ही नैतिक जबाबदारी आहे की, कंपनीत शिस्तीचं पालन होतं की नाही हे पाहणं आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीला योग्य ती शिक्षा देणं. जर असं काही गैरवर्तन झालं आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तर बॉस चुकीचा नसतो.

Premanand Maharaj : जर पत्नीने केला पतीरोबर डबल गेम तर ? प्रेमानंद महाराज नेमकं म्हणाले तरी काय ?

कंपनीतील तांत्रिक समस्या

अनेकदा असं होतं की, कंपनीच्या काही समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांना नियमीत पगार देणं शक्य होत नाही अशावेळी कंपनी काही कर्माचाऱ्यांना कामावरुन काढून टाकते. जसं की, कंपनीकडे 500 कर्मचारी आहेत आणि कंपनीला 200 कर्मचाऱ्यांना पगार देणं शक्य आहे, अशा वेळी मॅनेजमेंट किंवा बॉसने मिळून कर्मचाऱ्यांना कमी करण्य़ाचा घेतलेला निर्णय हा चुकीचा नसतो तर कंपनीच्या भल्यासाठी तसं करणं योग्य ठरतं.

बॉसला कर्माची शिक्षा कधी मिळते ?

चुकीच्या पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करणं. जसं की, एका प्रमाणिक कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकणं त्याने कोणतीही चूक केली नसताना. ऑफिसमधील राजकारण होत असल्याने जर प्रमाणिक कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा आली तर त्या कर्मचाऱ्य़ाला कुटुंबाचे श्राप बॉसला लागतात. त्यामुळे एकट कृती पण त्यामागचा हेतू कोणता आहे यावर त्या कर्माची शिक्षा आणि फळ अवलंबून असतं असं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं.

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

Web Title: Premanand maharaj does the boss get karmic punishment if he is fired from his job premanand maharaj gave a unique answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Premanand Maharaj
  • religion news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.