• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Propose Day 2025 How Should Girls Propose To Boys Unique Ideas

Propose Day 2025: मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas

Propose Day Special: प्रपोज डेचा दिवस आता काही दूर नाही... या प्रेमाच्या दिवशी तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला असेल तर काही हटके आयडियाज यात तुमची मदत करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 07, 2025 | 02:26 PM
Propose Day 2025: मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 7 फेब्रुवारीपासून हा प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यातील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. हा प्रपोज डे आता काही दूर राहिला नाही. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा प्रेमाचा दिवस अनेक कपल्सना एकत्र जोडण्याचे काम करतो तसेच आधीपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडप्यांचे नाते आणखीन घट्ट करण्यासही मदत करतो. अनेकजण या दिवशी आपल्या प्रेमाच्या कबुली देतात आणि मोकळेपणाने आपल्या भावना आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात.

आता तुम्हीही प्रपोज डे निमित्त काही खास करण्याचा विचार केला असेल पण नक्की काय करावं ते सुचत नसेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीला हलक्या अंदाजात प्रपोज करण्यासाठीच्या काही हटके आयडियाज सांगणार आहोत. यांच्या मदतीने तुम्ही अनोख्या अंदाजात आपल्या प्रेमाच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता.

Rose Day Quotes: आपल्या गुलाबासारख्या नाजूक गर्लफ्रेंडला पाठवा ‘Happy Rose Day’, सुरू करा धमाक्यात Valentine Week

रोमँटिक डिनर प्रपोजल

Authentic Wealth - dinner for two on private porch couple having candlelight dinner on romantic terrace with seaview honeymoon, vacation romantic dinner stock pictures, royalty-free photos & images

जर तुम्हाला सुंदर आणि एलिगंट अंदाजात आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर रोमॅंटिक डिनर एक उत्तम पार्याय ठरू शकते. यासाठी तुम्ही एका छानशा हॉटेलात स्पेशल बुकिंग करू शकता. आजकाल बरेच हॉटेल कपल्ससाठी स्पेशल डिनर प्लॅन्स बनवतात ज्यात सुंदर सजवलेला टेबल आणि रोमँटिक म्युजिकची जोड दिली जाते. या सर्व गोष्टी आजूबाजूचे वातावरण रोमँटिक बनवण्यास मदत करतात. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचे फूड देखील ऑर्डर करून त्यांना खुश करू शकता.

थोडा कुकिंग-शुकिंग

तुम्हाला कुकिंगची आवड असेल आणि तुमचा पार्टनर जर फुडी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक चविष्ट असा पदार्थ तयार करू शकता. तुम्ही या पदार्थाला हार्ट शेप देऊन किंवा त्यावर तुमच्या जोडीदाराच्या नावाचे अक्षर बनवून याला एक सुंदर रूप देऊ शकता. तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी घेतलेले हे एफर्टस पाहून नक्कीच तुमचा पार्टनर तुमच्यावर खुश होईल.

हँडमेड गिफ्ट्स

तुम्हाला तुमच्या भेटवस्तूमध्ये थोडा पर्सनल टच जोडायचा असेल तर, हाताने बनवलेल्या भेटवस्तू हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
जसे की –
तुमच्या जुन्या आठवणी आणि फोटो असलेले DIY स्क्रॅपबुक
हँडमेड कार्ड ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता

Rose Day 2025: आजच्या समाजात रोझ डे कसा साजरा केला जातो? पारंपारिक पद्धतींचे आधुनिकरण आणि विरळ होत चाललेले प्रेम…

लॉंग डिस्टन्स प्रपोजल

जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून दूर राहत असाल आणि तुम्हाला न भेटता जर त्याच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओचा पर्याय निवडू शकता. यासाठी फार काही करण्याची गरज नाही फक्त एका शांत आणि सुंदर ठिकाणी स्वतःचा व्हिडिओ शूट करा आणि आपल्या मनातील सर्व भावना यात व्यक्त करा. तुम्ही यावेळी तुमचे प्रेम व्यक्त करताना शायरी किंवा गाणं देखील म्हणू शकता, याने समोरचा व्यक्ती नाक्कीच तुमच्यावर इम्प्रेस होईल.

Web Title: Propose day 2025 how should girls propose to boys unique ideas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • Propose day
  • Valentine Day

संबंधित बातम्या

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
1

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
2

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Jan 02, 2026 | 03:43 PM
चेहऱ्यावर कच्च दूध लावल्याने काय होत? अविश्वसनीय फायदे करतील थक्क

चेहऱ्यावर कच्च दूध लावल्याने काय होत? अविश्वसनीय फायदे करतील थक्क

Jan 02, 2026 | 03:39 PM
४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

Jan 02, 2026 | 03:37 PM
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Jan 02, 2026 | 03:33 PM
‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?

‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?

Jan 02, 2026 | 03:33 PM
Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Jan 02, 2026 | 03:31 PM
Surya Dev: सूर्यदेवाच्या रथाला का असतात 7 घोडे? जाणून घ्या त्यामागील धार्मिक अर्थ

Surya Dev: सूर्यदेवाच्या रथाला का असतात 7 घोडे? जाणून घ्या त्यामागील धार्मिक अर्थ

Jan 02, 2026 | 03:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.