Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासात सैंधव मिठाचा वापर करताय? जाणून आरोग्यासाठी फायदे

साधे मीठ बनवण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया त्यावर केल्या जातात आणि त्यात आयोडीनही भरपूर असते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 17, 2023 | 12:19 PM
उपवासात सैंधव मिठाचा वापर करताय? जाणून आरोग्यासाठी फायदे
Follow Us
Follow Us:

सैंधव मिठाचे फायदे : शारदीय नवरात्रीची सुरुवात झाल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात लोक दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. तसेच या काळात अनेक लोक उपवास करून देवीची पूजा करतात. नवरात्रीत लोक अनेक नियम पाळतात. या काळात लोक मांसाहारी पदार्थ, लसूण, आले आणि सामान्य मीठ यांपासून दूर राहतात. उपवासा दरम्यान, लोक सहसा सामान्य मीठ (Salt) टाळतात आणि त्याचा पर्याय म्हणून सैंधव मीठ वापरतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की उपवासाच्या वेळी सैंधव मीठ का वापरले जाते? जर तुम्हाला याचे कारण माहित नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला उपवासाच्या वेळी सैंधव मीठ खाण्याचे कारण आणि त्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत.

साधारणपणे उपवासाच्या वेळी सैंधव मिठाचा वापर केला जातो. उपवासाच्या वेळी हलके आणि पचायला सोपे असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो आणि शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते. सैंधव मीठ तुमचे अन्न शुद्ध आणि आरोग्यदायी तर बनवतेच पण ते निरोगी देखील बनवते. उपवासा दरम्यान सैंधव मीठ हा एक चांगला पर्याय मानला जातो. कारण हा मिठाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. साधे मीठ बनवण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया त्यावर केल्या जातात आणि त्यात आयोडीनही भरपूर असते.

उपवासाच्या वेळी सैंधव मीठ खाणं फायदेशीर आहे, कारण ते शरीराला आतून थंड ठेवते. सैंधव मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे स्तर राखून ठेवते, त्यामुळे ऊर्जा वाढते, जी तुम्हाला उपवासाच्या वेळी सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असते. सैंधव मिठामध्ये लोह, जस्त, निकेल, मॅंगनीज आणि इतर खनिजे असतात, जी शरीरासाठी चांगली असतात. सामान्य मिठाच्या तुलनेत त्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्याने, सैंधव मीठ शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. हे स्नायूंच्या उबळ कमी करण्यास आणि आपल्या शरीरातील कार्य सुधारण्यास मदत करू शकते. आयुर्वेदानुसार सैंधव मीठ पचनास मदत करते. जसे की, आतड्याचे आरोग्य सुधारण्यास, संक्रमणांशी लढा देण्यास, अतिसार इ. सैंधव मीठ त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Rock salt saindhava lavana beneficial for health electrolytes potassium saindhava uses salt during fasting sodium ayurveda lifestyle news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2023 | 12:19 PM

Topics:  

  • healthy food

संबंधित बातम्या

Weight Loss Food: दिवसभर लागणार नाही अजिबात भूक! वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
1

Weight Loss Food: दिवसभर लागणार नाही अजिबात भूक! वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.