Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

व्हॅलेंटाईन डे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत साजरा केला जातो. प्रत्येक जोडपे जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आणि सुंदर आठवणी बनवण्यासाठी प्रेमाचा आठवडा साजरा करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 05:30 AM
हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात प्रेमाचा आठवडा मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये जोडीदाराला सुंदर सुंदर भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. याशिवाय प्रेमाची वचन देऊन नात्यांमधील गोडवा आणि प्रेम वाढते. व्हॅलेंटाईन डे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत साजरा केला जातो. प्रत्येक जोडपे जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आणि सुंदर आठवणी बनवण्यासाठी प्रेमाचा आठवडा साजरा करतात. प्रेमातील आपलेपणा जपण्यासाठी केवळ शब्दानेच नाहीतर खास व्यक्तीच्या मिठीने सुद्धा जपल्या जातात. आवडत्या व्यक्तीला मिठी मारणे ही केवळ भावना नसून प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही ह्ग डे च्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Teddy Day 2026: गालावरची ती गोड खळी….! आयुष्यातील सगळ्यात गोड ‘टेडी’ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

“जादुची झप्पी” घेऊन मिटवा सर्व दुरावा,
तुझ्या मिठीत विसावताना मिळते निवांतपणा.
Happy Hug Day!

तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं,
वेळेन जरा थांबाव,
तुझ्या-माझ्या प्रेमाचं हे नातं,
आयुष्यभर असंच असावं.
हग डे च्या हार्दिक शुभेच्छा!

मिठीत तुला घेतल्यावर,
हृदयाची स्पंदनं वाढली,
मर्यादा प्रेमाची ओलांडली…
हग डे च्या शुभेच्छा!

तुझी आठवण येते खूप,
जवळ येऊन मिठीत घे!
हग डे!

मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day

वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day

तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day

बोलता बोलता ती,
कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो,
ती मिठीपर्यंत गेली.
Happy Hug Day

अस वाटत एकदाच त्याने
भेटाव मिठीत मज घ्याव
प्रेमाने आय लव्ह यू बोलाव
आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव
Happy Hug Day

येऊन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तुच हवास जवळ सारखा
मनाला आणखी काही रुचत नाही
Happy Hug Day

कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day

मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day

वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day

तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईन…! नात्यामधील विश्वास वाढवण्यासाठी जोडीदाराला द्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा

कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day

 

Web Title: Send marathi wishes to lover on hug day love will grow in relationships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Hug Day
  • Valentine Day
  • valentine day tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.