Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri: नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा

आज 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे म्हणजेच या दिवशी घटस्थापना आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस देवीच्या पूजेसाठी समर्पित मानले जातात. घटस्थापनेच्या दिवशी आपल्या प्रियजनांना द्या भक्तिमय शुभेच्छा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 22, 2025 | 05:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शारदीय नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने आजपासून साजरा केला जाणार आहे. यावेळी देवीची नऊ दिवस आराधना केली जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात आज 22 सप्टेंबर रोजी होत आहे आणि 1 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना अशा द्या भक्तिमय शुभेच्छा.

शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

करुया उदो उदो अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा
शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो
सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः
नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणताः स्म तम् ।।
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये आपल्या राशीनुसार देवीच्या या रूपांची करा पूजा, जाणून घ्या उपाय

सिंहावर स्वार होऊन, आनंदाचे वरदान घेऊन,
देवी अंबे प्रत्येक घरात वास करते,
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
कोणतीही इच्छा अपूर्ण राहू देऊ नका.
हात जोडून, ​​आम्ही दुर्गा मातेला प्रार्थना करतो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Shardiya Navratri: शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या रंगांचे कपडे परिधान करणे असते शुभ, जाणून घ्या

आई ही जगाची रक्षक आहे.
आई ही मोक्षाचे निवासस्थान आहे.
आई ही आपल्या भक्तीचा पाया आहे.
आई ही सर्वांच्या रक्षणाचे मूर्त स्वरूप आहे.
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

शारदीय नवरात्रीच्या या शुभ प्रसंगी,
देवी दुर्गा तुम्हाला सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि प्रगती देवो.
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

सोन पावलांनी आदिशक्ती तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुम्हाला सदैव सरस्वतीची साथ मिळो,
तुमच्या घरात सदैव गणेशाचे वास्तव्य असो,
माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य अधिक प्रकाशमय होवो…!

शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

आई ही प्रत्येक जीवासाठी मोक्षाचा मार्ग आहे,
आई ही जगाची पालनपोषण करणारी आहे,
आई ही प्रत्येकाच्या भक्तीचा पाया आहे,
आई ही अनंत शक्तीचे मूर्त स्वरूप आहे.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥
देवी आई आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो याच सदिच्छा!

Web Title: Shardiya navratri 2025 wishes to your loved ones on the occasion of navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Navratri
  • Navratri 2025
  • Navratri festival

संबंधित बातम्या

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
1

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
2

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.