Navratri 2026: पितृपक्षाची सुरुवात २६ सप्टेंबरपासून झाली आहे आणि सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे. या काळात पूर्वजांचे तर्पण केले जाते. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला आहे का, पितृपक्ष संपल्यानंतर लगेच…
Navratri 2026: नवरात्रोत्सव भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. कुठे गरबा-दांडियाची धूम असते, तर कुठे दुर्गापूजा, सिंदूर खेळा किंवा विशेष धार्मिक विधींची परंपरा पाहायला मिळते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नवरात्रीचे…
Navratri 2026: शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी होत आहे. यावेळी नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. देवीच्या प्रत्येक रुपाला धार्मिकरित्या वेगळे महत्त्व आहे. या काळात पूजा,…
Navratri 2026: हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या पूजेसाठी सर्वांत महत्त्वाचे मानले जातात. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तसेच विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. नवरात्रीमध्ये देवीला…
Navratri: शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार, 11 ऑक्टोबरपासून होत आहे. यावेळी देवीच्या पूजेसोबत अनेक शुभ कार्ये करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या काळात घरात विशिष्ट झाडे लावल्याने देवीचा आशीर्वाद…
Varai Appe Recipe: नवरात्रीच्या उपवासात रोज साबुदाणा खिचडी, भगरीची भाकरी आणि इतर नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल, तर वरईचे कुरकुरीत आणि मऊ आप्पे हा वेगळा पर्याय ठरू शकतो.
Dombivali News : श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होणारा रासरंग दांडिया शेतकरी मदतीसाठी रद्द करण्यात आला. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचा दावा करत राजेश कदम यांनी भाजपवर टीका…
नवरात्रीआधी गरबा कार्यक्रमांवरून नवा वाद समोर आला आहे. गरबा खेळण्यासाठी मुलींना 1000 ते 5000 रुपयांपर्यंत भाडेतत्त्वावर बोलावलं जात असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला असून, अशा कार्यक्रमांना विरोध करण्याचा इशारा दिला…
दांडिया आणि गरबा कार्यक्रमातील मुस्लिमांच्या प्रवेशावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. नितेश राणेंच्या भूमिकेवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सवाल उपस्थित केला असून अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचीही…
उपवासात काय खाणार काय नाही, नवरात्रीतील योग्य आहाराबाबत जाणून घेऊया. उपवास करणे शरीराला चांगले असते. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. मात्र, नवरात्रीचे उपवास फार कठीण असतात.
शारदीय नवरात्र संपल्यानंतर योग्य विधींनी देवीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून सुटका मिळते. यावेळी अखंड ज्योती आणि कलशाचे नवरात्र संपल्यानंतर काय करावे ते जाणून घ्या
शारदीय नवरात्रीची नवमी तिथी बुधवार 1 ऑक्टोबर रोजी आहे. आज नवमी तिथी आहे. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाणार आहे. तसेच कन्या पूजन दखील केले जाईल. या दिवशी देवीची…
शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. यालाचा दुर्गाष्टमी असे देखील म्हटले जाते. यावेळी कधी आहे अष्टमी तिथी, पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या
नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच सप्तमी तिथी देवीचे सातवे रुप म्हणजे कालरात्री देवी. या देवीची पूजा करुन काही वस्तू अर्पण केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि नशिबाची साथ मिळते, अशी…
नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे. या दिवशी देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे साधकाचे सर्व वाईट शक्तींपासून आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण होते, अशी मान्यता आहे. देवीची पूजा…
Mansa Devi : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी, श्री माता मनसा देवी मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचा एक उल्लेखनीय संगम पाहायला मिळाला. शनिवारी वीकेंड असल्याने, मंदिरात मोठी गर्दी झाली होती.
नवरात्रोत्सव हा देवीची आराधना करण्याचा काळ आहे. लवंग ही देवी दुर्गेची आवडती मानली जाते यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. नवरात्र संपण्यापूर्वी लवंगाचे हे उपायाने कधीही कोणत्याही गोष्टीची…
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीची पूजा केल्याने भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतात. कात्यायनी देवीची पूजा करण्याची पद्धत, मंत्र आणि महत्त्व जाणून घ्या
नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा करुन त्यांना जेवण देऊन भेटवस्तू दिल्या जातात. कन्या पूजन कधी आहे, जाणून घ्या
Jwalamukhi Temple : ज्वाला देवी मंदिर हे हिमाचल प्रदेश, संपूर्ण देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथील ज्योत इतक्या काळापासून जळत आहे की अकबर देखील त्याच्या चमत्काराने आश्चर्यचकित…