नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. या काळात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाणार आहे. मात्र हा काळ काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
इंडियन आयडॉल फेम अभिजित सावंतने पहिल्यांदाच गुजराती गाणं गायले आहे. नवरात्रीसाठी चाहत्यांना खास भेट देत अभिजितचं हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. गरबासाठी यावर्षी खास गाणं
Devi Mata Temples : नवरात्र हे केवळ सण नाही, तर देवीच्या जागृत स्वरूपाचा उत्सव आहे. वैष्णो देवीपासून कामाख्या व ज्वालामुखीपर्यंत अनेक शक्तिपीठांत भक्तांना दिव्य ऊर्जा अनुभवता येते.
नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत, घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे साजरा होईल. या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल.