Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

समुद्राच्या मधोमध राहण्याचा अनुभव कसा असेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सौदी अरेबियाच्या शेयबारा बेटावर असलेले हे आलिशान रिसॉर्ट आपल्या अनोख्या गोलाकार व्हिलांमुळे एखाद्या UFO सारखे दिसते. पाण्यावर तरंगणारे व्हिला, समुद्रकिनाऱ्यावरील खास वास्तुकला आणि लक्झरी सुविधांमुळे हे ठिकाण पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 08:14 AM
समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • समुद्राच्या मधोमध उभारलेले ३८ गोलाकार व्हिला देतात अनोखा अनुभव
  • वाळूच्या टेकड्यांपासून प्रेरित ३५ व्हिला आणि लक्झरी सुविधांची खास मेजवानी
  • सौरऊर्जेवर चालणारे रिसॉर्ट; डायव्हिंगसह अनेक अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीजची सुविधा
समुद्रकिनारा पाहायला तर अनेकांना आवडतं पण तुम्ही कधी समुद्राच्या मधोमध राहण्याचा विचार केला आहे का? ही गोष्ट तुम्हाला खरं तर अशक्य वाटेल पण जगात एका ठिकाणी सत्यात असे एक रिसाॅर्ट अस्तित्वात आहे. हे अनोखे आणि सुंदर रिसाॅर्ट सौदी अरेबियाच्या शेयबारा बेटावर वसले आहे. मुख्य म्हणजे याचा आकार इतका अद्भूत आहे की पाहता क्षणी जणू UFO तिथे जाऊन उतरलाय अशी भावना मनात येते. येथे ७३ आलिशान व्हिला आहेत, त्यापैकी ३८ पाण्यावर तरंगत आहेत आणि उर्वरित ३५ शांत किनाऱ्यावर वसलेले आहेत.

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

पाण्यावर तरंगत राहणारे व्हिला

पाण्याच्या मधोमध वसलेले ३८ व्हिला आपल्याला हैराण करुन टाकणारे आहेत. यांचे बाहेरील भाग पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले आहेत, जे पाहताना एका मोठ्या आरशाप्रमाणे दिसू लागतात. यात सूर्य, आकाश आणि समुद्राचे सुंदर आणि मनमोहक दृष्य पाहायला मिळते. पाहताना असे वाटते जणू हवेतच हे व्हिला तरंगत आहेत. एका लग्झरी रिसाॅर्टला भेट देण्याचा विचार करत असल्यास या रिसाॅर्टची निवड नक्कीच करायला हवी. या व्हिलांचा गोलाकार आकार प्रवाळ खडकांपासून प्रेरित आहे. एका रिपोर्टनुसार, समुद्रात हे व्हिला उभारताना चंद्राची दिशा आणि स्थिती यांचाही काळजीपूर्वक विचार करण्यात आला होता.

वाळुंचा अनुभव देणारे व्हिला

पाण्यावर बनलेल्या गोल व्हिलाहून काहीसे वेगळे अन्य ३५ व्हिला हे रंगरुपाने एकदम वेगळे आहेत. यांची वास्तुकला वाळवंटातील वक्र वाळूच्या टेकड्यांची प्रतिकृती म्हणून तयार करण्यात आली आहे.

स्पा, जेवण आणि एडव्हेंचर काॅकटेल

इथे यात्रेकरुंच्या आरामाची पूर्ण जबाबदारी घेतली जाते. तुमचा अनुभव चांगला जावा यासाठी व्हिलामध्ये अनेक सोयीसुविधा पुरवल्या गेल्या आहेत. इथे भूमध्यसागरीय आणि जपानी खाद्यपदार्थांसाठी फेमस असलेले ५ अद्वितीय रेस्टाॅरंट्स आहेत. तुमच्या आरामासाठी इथे स्पा सेंटर, जिम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पूलचीही व्यवस्था आहे. याव्यतिरिक्त, समुद्रकिनाऱ्यापासून ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेला प्रवाळ खडकाचा उतार, डायव्हिंगच्या शौकिनांसाठी हे एक उत्तम ठिकाण बनवतो.

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

सोलारवर सुरु आहे संपूर्ण सिस्टम

या संपूर्ण जागेला विजपुरवठा करण्यासाठी १,१०,००० चौरस मीटर क्षेत्रफळावर एक भव्य साैर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. इथे फिरण्यासाठी विशेष बोटींचीही सुविधा पुरवण्यात आली आहे.

 

Web Title: Sheybara island saudi arabia ufo shaped floating water villas luxury resort red sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
1

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
2

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
3

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
4

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.