शेव्हिंग की दाढी काय आहे चांगले
या जगात दोन प्रकारचे पुरूष असतात. एक जे दाढी करतात आणि दुसरे ज्यांना दाढी ठेवायला अजिबात आवडत नाही. ज्यांना दाढीचे वेड आहे अथवा त्यांना स्टाईल करणे आवडते त्यांना क्लीन शेव्हन होणे त्यांना मान्य नाही. तर दुसऱ्या बाजूला असे पुरूष ज्यांना दाढी करणे अजिबात आवडत नाही त्यामुळे बऱ्याचदा दाढी चांगली की क्लिन शेव्ह करणे चांगले हा वाद अनेकदा आपल्याला रंगताना दिसतो.
आज हा वाद पूर्णपणे संपवूया. दाढी करण्याचे फायदे आणि तोटे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. रोज दाढी करावी की नाही? शेव्हिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि पुरळ उठत असेल तर काय करावे? याबाबत एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवी दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रोमधील कन्स्लंटंट डर्मेटोलॉजिस्ट, डॉ. मनिष जांगडा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
शेव्हिंग करण्याचे फायदे
शेव्हिंगचे अनेक फायदे आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे आणि ब्लॅकहेड्स कमी होतात. चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि घाण साफ होते. याशिवाय चेहऱ्यावरील डेड स्किनही निघून जाते. त्यामुळे चेहरा तजेलदार आणि तरुण दिसतो. शेव्हिंग केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा बऱ्याच प्रमाणात कमी होतात. शेव्हिंग केल्याने त्वचा अधिक पाणी शोषून घेते. यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि स्वच्छ दिसते.
शेव्हिंगचे नुकसान
रोज शेव्ह का करू नये?
रोज शेव्ह करण्याचे नुकसान
दररोज दाढी केल्याने पुरूषांच्या दाढीचे केस हे थोडे टणक होतात, म्हणून दररोज शेव्हिंग करणे टाळले पाहिजे.
हेदेखील वाचा – रविवारी नाही तर ‘या’ दिवशी करा दाढी, केसही कापा; पडेल पैशांचा पाऊस
शेव्ह करणाऱ्यांनी लक्षात ठेवा
शेव्ह करणाऱ्यांनी लक्षात ठेवाव्या या गोष्टी