Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजच मोडा सतत कॉफी पिण्याची सवय अन्यथा ‘या’ आजारांना जावे लागेल सामोरे

कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफिनचा थेट मेंदूच्या नर्व्हस सिस्टिमवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आराम वाटतो. जेव्हा त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 21, 2024 | 06:28 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे अनेक जणांची झोप पूर्ण होत नाही. अपूर्ण झोपेसह ते पुन्हा कामावर जाण्यास सज्ज होतात. परंतु थोड्या वेळानंतर त्यांना झोप येऊ लागते. तेव्हा ते कॉफी पिऊ लागतात. ठरविक वेळा कॉफी प्याल्याने आपले शरीर ताजेतवाने होते. परंतु कॉफीचे जास्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

जर तुम्ही रोज 3-4 कप कॉफी पित असाल तर ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते पण यापेक्षा जास्त कॉफी हानिकारक असू शकते. वास्तविक, कॉफीमध्ये कॅफिन असते ज्याचे जास्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

हे देखील वाचा: सर्दी-खोकल्याच्या ‘या’ औषधामुळे महिला होत आहेत गरोदर, टिक टॉकवर समोर आला पुरावा!

कॅफिनचे योग्य प्रमाण शरीराला ऊर्जा देण्यास आणि झोप दूर करण्यास मदत करते. त्याचे जास्त प्रमाण केवळ मेंदूसाठीच नाही तर शरीराच्या इतर अनेक भागांसाठी हानिकारक आहे. जास्त प्रमाणात कॉफी पिणाऱ्यांच्या शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. जाणून घ्या जास्त कॉफी पिण्याचे काय तोटे आहेत.

भूक कमी लागते परिणामी वजन कमी होते

कॅफीनचे जास्त प्रमाण भूक कमी करते. त्यामुळे वजन कमी होऊ लागते. कॉफीमुळे नीट झोपही होत नाही. शरीरातून जास्त प्रमाणात लघवी बाहेर पडू लागते आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता सुरू होते.

ब्लड प्रेशर वाढते

कॉफीत असणाऱ्या कॅफीनमुळे शरीरातील एनर्जी तर वाढते, ज्यामुळे ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. परिणामी हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवू शकते. हृदय देखील यामुळे प्रभावित होऊ शकते म्हणूनच जास्त कॉफी पिणे टाळले पाहिजे.

तणाव आणि नैराश्य वाढू शकते

कॅफीन ॲडेनोसिनचा प्रभाव कमी करून शरीराला थकवते. त्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ लागतो, ज्यामुळे चिंता आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने शिफारस केली आहे की जर एखाद्याला अशा समस्या असतील तर त्यांनी कॅफिनचे सेवन कमी करावे.

अधिक कॉफी हानिकारक का आहे?

कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफिनचा थेट मेंदूच्या नर्व्हस सिस्टमवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आराम वाटतो. पण जेव्हा त्याचे कॉफीचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होऊ लागतो. आहारतज्ञांच्या मते, एका दिवसात 300-400 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये. याचा अर्थ, एक किंवा दोन कप कॉफी आपल्यासाठी पुरेशी आहे.

Web Title: Side effects of drinking too much coffee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • coffee addiction
  • Healhy Lifestyle

संबंधित बातम्या

Parenting Tips: तुमचे मूल दिवसभर खोलीत एकटे कोंडून घेते का? मग बाल-मानसशास्त्रज्ञांनी पालकांना दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच
1

Parenting Tips: तुमचे मूल दिवसभर खोलीत एकटे कोंडून घेते का? मग बाल-मानसशास्त्रज्ञांनी पालकांना दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.