Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोच तोच बोरिंग नाश्ता सोडा; घरी बनवा कुरकुरीत आणि मसालेदार Stuffed Bread Pakora

सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड पकोडा हा एक चवदार आणि कुरकुरीत असा नाश्ता आहे. हा एक स्ट्रीट फूडचा प्रकार असून तुम्ही घरीच याला सोप्या पद्धतीने तयार करू शकता. याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल आणि तुमची सकाळ बहारदार बनवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2025 | 10:23 AM
तोच तोच बोरिंग नाश्ता सोडा; घरी बनवा कुरकुरीत आणि मसालेदार Stuffed Bread Pakora

तोच तोच बोरिंग नाश्ता सोडा; घरी बनवा कुरकुरीत आणि मसालेदार Stuffed Bread Pakora

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आणि ऊर्जा देणारा असतो ज्यामुळे तो पोटभर करावा. कामाच्या गडबडीत बऱ्याचदा आपण झटपट आणि सोपा आता नाश्ता करतो मात्र याने आपले मन तृप्त होत नाहीत. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याने घरातील सर्वच खुश होतील. बनवायला थोडा वेळ लागत असला तरी याच्या चवीने घरातील सर्वच खुश होतील. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे स्टफ्ड ब्रेड पकोरा.

ऑफिसच्या डब्यासाठी लसूणचा तडका देऊन झटपट बनवा चमचमीत वांग फ्राय,नोट करून घ्या रेसिपी

ब्रेड पकोडा एक लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड आहे, ज्यामध्ये ब्रेडचे तुकडे बेसनच्या पिठात बुडवून तळून घेतले जातात. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड, बेसन, बटाटा आणि मसाले वापरून त्याला तयार केले जाते. बाहेरील कुरकुरीत बेसनाचे आवरण आणि आतील मसालेदार भाजी यांचे कॉम्बिनेशन चवीला फार अप्रतिम लागते. विकेंडला अथवा कोणत्या खास प्रसंगी तुम्ही हा स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

बटाट्याच्या सारणासाठी

  • उकडलेले बटाटे – २ मध्यम
  • आलं-लसूण पेस्ट – १ चमचा
  • हिरव्या मिरच्या – २ बारीक चिरून
  • हळद – ¼ चमचा
  • मोहरी – ½ चमचा
  • जिरं – ½ चमचा
  • हिंग – चिमूटभर
  • कोथिंबीर – २ चमचे बारीक चिरून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ चमचा
बेसन पीठासाठी:
  • बेसन – १ कप
  • हळद – ¼ चमचा
  • लाल तिखट – ½ चमचा
  • अजवाइन – ¼ चमचा (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार (घट्ट पीठ तयार करण्यासाठी)
इतर:
  • ब्रेड स्लाइस – ४
  • तळण्यासाठी तेल
विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग टाका
  • फोडणी फुटल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट व हिरव्या मिरच्या टाकून थोडं परता
  • त्यात हळद आणि उकडलेले, मॅश केलेले बटाटे टाका आणि मिक्स करा
  • यानंतर यात मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. मिश्रण थोडं गार होऊ द्या
  • एका ब्रेडच्या त्रिकोण स्लाइसवर सारण पसरवा आणि दुसरा त्रिकोण त्यावर ठेवा
  • अशा प्रकारे सगळे सँडविच तयार करा
  • आता एका बाउलमध्ये बेसन, हळद, तिखट, अजवाइन आणि मीठ टाका
  • त्यात थोडं थोडं पाणी घालून एकसंध आणि मध्यम घट्टसर पीठ तयार करा
  • शेवटी कढईत तेल गरम करा आणि तयार ब्रेड सँडविच बेसन पिठात बुडवून गरम तेलात सोडा
  • दोन्ही बाजूंनी सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत यांना छान तळून घ्या
  • तयार ब्रेड पकोडे गरम गरम हिरव्या चटणीसह किंवा टमाटो सॉसबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Skip the same boring breakfast make crispy and spicy stuffed bread pakora at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • brekfast
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.