Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष २२, नोव्हेंबर २०२२; सरोज खान – हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर यांचा जन्म दिवस

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 22, 2022 | 11:25 AM
दिनविशेष २२, नोव्हेंबर २०२२; सरोज खान – हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर यांचा जन्म दिवस
Follow Us
Close
Follow Us:

२२ नोव्हेंबर घटना – दिनविशेष

  • २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेते बनला.
  • २००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
  • १९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
  • १९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.
  • १९८६: भारतीय क्रिकेटपटूसुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
  • १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
  • १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
  • १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.
  • १९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.
  • १८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

२२ नोव्हेंबर जन्म

  • १९८०: शॉन फॅनिंग – नेपस्टरचे संस्थापक
  • १९७०: कर्णधारमार्वन अट्टापट्टू – श्रीलंकन क्रिकेटपटू
  • १९६८: रासमुस लेर्दोर्फ – पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते
  • १९६७: बोरिस बेकर – टेनिसपटू
  • १९४८: सरोज खान – हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ३ जुलै २०२०)
  • १९४३: बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू
  • १९३९: मुलामसिंह यादव – उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री (निधन: १० ऑक्टोबर २०२२)
  • १९२६: आर्थर जोन्स – मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: २८ ऑगस्ट २००७)
  • १९२२: त्र्यं. वि. सरदेशमुख – साहित्यिक
  • १९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (निधन: २२ ऑगस्ट १९८०)
  • १९१३: लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ (निधन: १६ जानेवारी १९८८)
  • १९०९: दादासाहेब पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (निधन: २७ ऑगस्ट १९९८)
  • १८९८: विली पोस्ट – अमेरिकन वैमानिक आणि जगाची परिक्रमा एकट्याने उड्डाण करणारे पहिले वैमानिक. (निधन: १५ ऑगस्ट १९३५)
  • १८९०: चार्ल्स द गॉल – फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (निधन: ९ नोव्हेंबर १९७०)
  • १८८५: हिराबाई पेडणेकर – भारतीय पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (निधन: १८ ऑक्टोबर १९५१)
  • १८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत (निधन: १९ फेब्रुवारी १९५६)
  • १८७७: जोन गॅम्पर – बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्थापक (निधन: ३० जुलै १९३०)
  • १८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (निधन: १८ जुलै १८९२)

२२ नोव्हेंबर निधन

  • २०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
  • २००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
  • २००६: आसिमा चॅटर्जी – भारतीय रसायनशास्त्र – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २३ सप्टेंबर १९१७)
  • २००२: गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामचे स्वातंत्रसैनिक
  • २०००: एच. जे. अर्णीकर – भारतीय अणूरसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)
  • १९८०: मे वेस्ट – हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
  • १९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)
  • १९६३: जॉन एफ. केनेडी – अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ मे १९१७)
  • १९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
  • १९४४: सर आर्थर एडिग्टन – खगोलशास्त्रज्ञ
  • १९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: १ जुलै १८८७)
  • १९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)

Web Title: Special day 22 november 2022 saroj khan birthday of dance choreographer in hindi film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2022 | 11:25 AM

Topics:  

  • dinvishesh
  • kartik aryan

संबंधित बातम्या

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
2

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

आजच्या दिवशी भरवण्यात आले पहिले जागतिक मराठी संमेलन; जाणून घ्या 12 ऑगस्टचा इतिहास
3

आजच्या दिवशी भरवण्यात आले पहिले जागतिक मराठी संमेलन; जाणून घ्या 12 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : “युगांत” लेखिका इरावती कर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 11 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : “युगांत” लेखिका इरावती कर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 11 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.