Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : २५ मार्च २०२३, गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्यात १८०७ साली गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 25, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

२५ मार्च घटना

२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१८९८: शिवरामपंत परांजपेकाळ हे साप्ताहिक सुरू झाले.
१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्यात गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

२५ मार्च जन्म

१९५६: मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
१९४७: सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
१९३७: टॉम मोनाघन – डॉमिनोज पिझ्झाचे निर्माते
१९३३: वसंत गोवारीकर – भारतीय हवामान शास्त्रज्ञ – पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २ जानेवारी २०१५)
१९३२: व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (निधन: २६ जून २००१)
१८६७: गस्टन बोरग्लम – माऊंट रशमोअरचे शिल्पकार (निधन: ६ मार्च १९४१)

२५ मार्च निधन

२०१५: इंद्र बानिया – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार (जन्म: २४ डिसेंबर १९४२)
१९९३: मधुकर केचे – साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२)
१९९१: वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९७५: दिवा जिवरतीनम – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३ डिसेंबर १८९४)
१९७५: फैसल – सौदी अरेबियाचा राजा
१९४०: रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
१९३१: गणेश शंकर विद्यार्थी – भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)

Web Title: Special day 25 march 2023 dinvishesh slave trade was abolished in the british empire in 1807 by passing the slave trade act nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास
1

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास
2

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास

सनई वादनाने मंत्रमुग्ध करणारे भारतरत्न बिस्मिल्ला खान यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 21 ऑगस्टचा इतिहास
3

सनई वादनाने मंत्रमुग्ध करणारे भारतरत्न बिस्मिल्ला खान यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 21 ऑगस्टचा इतिहास

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
4

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.