
dinvishesh 4 august 2023
१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्या;यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.
१९५१: करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू
१९४८: विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका
१९४८: बिनेंश्वर ब्रह्मा – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक (निधन: १९ ऑगस्ट २०००)
१९४४: रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार
१९४४: रवींद्र जैन – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक – पद्मश्री (निधन: ९ ऑक्टोबर २०१५)
१९४२: ब्रायन जोन्स – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक (निधन: ३ जुलै १९६९)
१९२९: रंगास्वामी श्रीनिवासन – भारतीय-अमेरिकन संशोधन
१९२७: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (निधन: २७ जुलै २००२)
१९२५: दादासाहेब रूपवते – आंबेडकरी चळवळीचे नेते (निधन: २३ जुलै १९९९)
१९०१: लिनस कार्ल पॉलिंग – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते – नोबेल पुरस्कार (निधन: १९ ऑगस्ट १९९४)
१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक (निधन: २३ ऑगस्ट १९७४)
१८७३: सर जॉन सायमन – सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष (निधन: ११ जानेवारी १९५४)
१९९९: भगवंतराव श्रीपतराव – औध संस्थानचे राजे
१९९५: कवी संजीव – संवाद व गीतलेखक (जन्म: १२ एप्रिल १९१४)
१९८६: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (जन्म: ३० जानेवारी १९२७)
१९६७: हेन्री लुस – टाईम मॅगझिनचे सहसंस्थापक (जन्म: ३ एप्रिल १८९८)
१९६६: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १८९८)
१९६३: राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती – भारतरत्न (जन्म: ३ डिसेंबर १८८४)
१९३६: कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (जन्म: १ ऑगस्ट १८९९)
१९२६: कवी गोविंद – स्वातंत्र्यशाहीर (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४)