dinvishesh 4 august 2023
२०२२: पॅरालिम्पिक – २०२२ हिवाळी पॅरालिम्पिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी पॅरालिम्पिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
१९७४: पिपल मॅगझिनचे पहिले प्रकाशन झाले.
१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.
१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
१९८६: माईक क्रीगेर – इंस्ताग्रामचे सहसंस्थापक
१९३५: प्रभा राव – कॉंग्रेसच्या नेत्या
१९२६: रिचर्ड डेवोस – ऍमवेचे सहसंस्थापक
१९२५: ज्योतीन्द्रनाथ टागोर – बंगाली साहित्यिक आणि चित्रकार (निधन: ४ मे १८४९)
१९२१: फन्नीश्वर नाथ रेणू – भारतीय लेखक आणि कार्यकर्ते (निधन: ११ एप्रिल १९७७)
१९०६: एवेरी फिशर – फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते (निधन: २६ फेब्रुवारी १९९४)
१८९३: चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ४ मार्च १९८५)
१८६८: हरीश्चंद सखाराम भाटवडेकर – चलत चित्रपटाचे प्रवर्तक
२०११: अर्जुनसिंग – मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
२००७: सुनील कुमार महातो – भारतीय संसद सदस्य
२०००: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (जन्म: ८ जानेवारी १९२४)
१९९७: रॉबर्ट इह. डिक – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
१९९६: आत्माराम सावंत – नाटककार आणि पत्रकार
१९९५: इफ्तिखार – भारतीय चरित्र अभिनेते (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)
१९८५: चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ४ मार्च १८९३)
१९८५: डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे – साहित्यिक
१९७६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जुलै १८८६)
१९५२: सर चार्ल्स शेरिंग्टन – ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७)
१८५२: निकोलय गोगोल – रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार