Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

Madhubala : आज आपल्या सौंदर्य, निरागस हास्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मधुबाला यांचा जन्मदिवस. आजही बॉलीवूडची लावण्यावती म्हणून मधुबालाला ओळखले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 11:55 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Follow Us:

आज आपल्या मोहक हास्याने, सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री मधुबाला यांचा जन्मदिवस आहे. त्यांचे खरे नाव मुमकताज जहान बेगम देहलवी होती. त्यांनी लहान वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. १४ फेब्रुवारी १९३३ चा त्यांचा जन्म असून त्यांनी मुगल-एआझम, चलती का नाम गाडी, बरसात की रात यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिक क्वीन आणि व्हीनस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते.

14 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1876: अलेक्झांडर ग्राहम बेल आणि एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोन पेटंटसाठी अर्ज केला.
  • 1859: ओरेगॉनला अमेरिकेचे 33 वे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली.
  • 1881: भारतातील पहिले होमिओपॅथिक कॉलेज कोलकाता येथे स्थापन झाले.
  • 1924: आयबीएम या संगणक कंपनीची स्थापना झाली.
  • 1945: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील ड्रेस्डेनवर बॉम्बहल्ला करून ते उद्ध्वस्त केले.
  • 1945: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे आणि पेरू संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1946: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • 1963: अणुक्रमांक 103 असलेल्या लॉरेन्सियम या मूलद्रव्याचे प्रथम संश्लेषण करण्यात आले.
  • 2005: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने YouTube लाँच केले, जे अखेर जगातील सर्वात मोठी व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट आणि व्हायरल व्हिडिओंसाठी एक मुख्य स्रोत बनले.
हे देखील वाचा : सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

14 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1483: ‘बाबर’ – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1530)
  • 1745: ‘माधवराव पहिले’ – पेशवे यांचा जन्म.
  • 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1976)
  • 1916: ‘संजीवनी मराठे’ – कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2000)
  • 1925: ‘मोहन धारिया’ – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 2013)
  • 1933: ‘मधुबाला’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1969 – मुंबई)
  • 1950: ‘कपिल सिबल’ – वकील आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1952: ‘सुषमा स्वराज’ – पद्म विभूषण, दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 2019)
14 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1405: ‘तैमूरलंग’ – मंगोलियाचा राजा यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1336)
  • 1744: ‘जॉन हॅडली’ – गणितज्ञ, परावर्तित ऑक्टनचे संशोधक, यांचे निधन. (जन्म: 16 एप्रिल 1682)
  • 1974: ‘श्रीकृष्ण नारायण रातंजनकर’ – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1900)
  • 1975: ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 जून 1887)
  • 2023: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1925)
हे देखील वाचा : नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Web Title: Birthday of bollywood beauty queen madhubala 14 february history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Biodiesel Day: आज आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस; जाणून घ्या १० ऑगस्टचा इतिहास….
1

International Biodiesel Day: आज आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस; जाणून घ्या १० ऑगस्टचा इतिहास….

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..
2

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..

Sushma Swaraj : आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ ऑगस्टचा इतिहास..
3

Sushma Swaraj : आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ ऑगस्टचा इतिहास..

August 5 History: आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ५ ऑगस्टचा इतिहास…
4

August 5 History: आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ५ ऑगस्टचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.