Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीच्या महिला नेत्या आणि भारताच्या कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांची आज जयंती आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2026 | 11:02 AM
India freedom fighter Sarojini Naidu Birth anniversary of India's freedom fighter Sarojini Naidu 13th February history

India freedom fighter Sarojini Naidu Birth anniversary of India's freedom fighter Sarojini Naidu 13th February history

Follow Us
Follow Us:

सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी नेत्या, कवयित्री आणि समाजसेविका होत्या. त्यांना ‘भारताची कोकिळा’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. त्यांनी इंग्रजी भाषेत सुंदर साहित्यनिर्मिती केली. १९२५ साली त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, ही मोठी ऐतिहासिक घटना होती. स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. सरोजिनी नायडू यांनी काव्य आणि राष्ट्रसेवा यांचा सुंदर संगम घडवला. त्यांना भारताच्या कोकिळा म्हणून ओळखले जाते. (Dinvishesh)

 

13 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1630: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल सम्राट शाहजहान मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे पोहोचला.
  • 1668: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • 1739: करनालची लढाई – पर्शियाच्या नादिर शाहने मुघलांच्या मुहम्मद शाहचा पराभव केला. या विजयामुळे नादिर शाहचा दिल्लीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.
  • 1880: थॉमस एडिसन यांनी थर्मिओनिक उत्सर्जनाचे निरीक्षण केले.
  • 1960: फ्रान्सने पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली.
  • 1984: युरी अँड्रीव्हनंतर सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष म्हणून कॉन्स्टँटिन चेरेनेन्को.
  • 1988: कॅनडातील कॅलगरी येथे 15 व्या हिवाळी ऑलिंपिकला सुरुवात.
  • 2003: चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2004: हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने विश्वातील सर्वात मोठा ज्ञात हिरा, पांढरा बटू तारा BPM 37093 च्या शोधाची घोषणा केली. खगोलशास्त्रज्ञांनी ताऱ्याचे नाव “लुसी” ठेवले.
  • 2012: युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने फ्रेंच गयाना येथील कौरो येथील युरोपियन स्पेसपोर्टवरून युरोपियन वेगा रॉकेटचे पहिले प्रक्षेपण केले.
हे देखील वाचा : फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

 

13 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1835: ‘मिर्झा गुलाम अहमद’ – अहमदिया पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 मे 1908)
  • 1879: ‘सरोजिनी नायडू’ – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म. (मृत्यू: 2 मार्च 1949)
  • 1894: ‘वासुदेव सीताराम बेन्द्रे’ – इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 जुलै 1986)
  • 1910: ‘विल्यम शॉकली’ – नोबेल पुरस्कार प्राप्त, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1911: ‘फैज अहमद फैज’ – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर यांचा जन्म. (मृत्यू: 20 नोव्हेंबर 1984)
  • 1945: ‘विनोद मेहरा’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑक्टोबर 1990)
  • 1985: ‘सोमदेव देववर्मन’ – भारतीय टेनिस खेळाडू यांचा जन्म.
हे देखील वाचा : भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

13 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1662: ‘एलिझाबेथ स्टुअर्ट’ – बोहेमिया देशाची राणी यांचे निधन. (जन्म: 19 ऑगस्ट 1596)
  • 1901: ‘लक्ष्मण बापूजी कोल्हटकर’ – गायक नट यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1863)
  • 1967: ‘योशूसुका अकावा’ – निसान मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1880)
  • 1968: ‘गोपाळकृष्ण भोबे’ – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक यांचे निधन.
  • 1974: ‘अमीर खॉं’ – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1912)
  • 1987: ‘एम. भक्तवत्सलम’ – भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे 4थे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1897)
  • 2008: ‘राजेन्द्र नाथ’ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2012: ‘अखलाक मुहम्मद खान’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी यांचे निधन. (जन्म: 16 जून 1936)
  • 2023: ‘ललिता लाजमी’ – भारतीय चित्रकार यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1932)

Web Title: India freedom fighter sarojini naidu birth anniversary of indias freedom fighter sarojini naidu 13th february history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.