Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ३१ जानेवारी २०२३, चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटाचा वाढदिवस

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 31, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

३१ जानेवारी घटना

१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली.
१९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्या;या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

३१ जानेवारी जन्म

१९७५: प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
१९३१: गंगाधर महांबरे – गीतकार कवी वव लेखक (निधन: २३ डिसेंबर २००८)
१८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – कन्नड कवी – ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २१ ऑक्टोबर १९८१)

३१ जानेवारी निधन

२००४: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
२००४: सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)
२०००: वसंत कानेटकर – नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)
२०००: के. एन. सिंग – हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८)
१९९४: वसंत जोगळेकर – मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
१९८६: विश्वनाथ मोरे – संगीतकार
१९७२: महेन्द्र – नेपाळचे राजे
१९६९: अवतार मेहेरबाबा – भारतीय आध्यात्मिक गुरू (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४)
१९६१: कृष्णा सिंह – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २१ ऑक्टोबर १८८७)
१९५६: ए. ए. मिल्ने – इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक (जन्म: १८ जानेवारी १८८२)
१९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९०)

Web Title: Special day dinvishesh 31 january 2023 film actress and entrepreneur preity zinta birthday today nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • इतिहासात आजचा दिवस

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.