
Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग 'कलिंगडाचा ज्यूस', रेसिपी नोट करा
कलिंगडाचा ज्यूस बनवणे खूप सोपे असून त्यासाठी फार साहित्य लागत नाही. नैसर्गिक गोडवा, ताजेपणा आणि थंडावा यामुळे हा ज्यूस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात रोजच्या आहारात हा ज्यूस समाविष्ट केल्यास शरीर ताजेतवाने राहते. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती: