Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

October Heat: पुणेकरांनो, उकाडा वाढलाय…? एसीही हवा आणि लाईट बिलही कमी हवे? मग हे करा!

ऑक्टोबर महिन्यात उष्णतेमुळे एसी व फ्रीजचा वापर वाढतो. त्यामुळे वीज बिलेही वाढण्याची शक्यता असते. अशावेळी विजेचा संयमित वापर करा आणि अनावश्यक उपकरणे बंद ठेवा, असे आवाहन वीज कंपन्यांनी पुणेकरांना केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 12, 2025 | 04:20 PM
October Heat:

October Heat:

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय
  • २४ अंशांवर ठेवा एसी, वीजेची बचत होईल
  • वापरात नसताना चार्जर आणि उपकरणे अनप्लग करा.
आकाश ढुमेपाटील  पावसाळा मागे सरकला आणि आता ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय. गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमान वाढल्याने उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसाढवळ्या उन्हाचा तडाखा, रात्री उकाड्यामुळे झोपेचा खोळंबा — अशा परिस्थितीत एसी आणि पंख्यांचा वापर झपाट्याने वाढला आहे. पण त्यासोबतच वाढतंय ते म्हणजे विजेच्या बिलाचा आकडा.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तसेच ऊर्जा तज्ज्ञांनी विजेची बचत करत गारवा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत.
‘मुलींना रात्री बाहेर जाऊ देऊ नका’, सामूहिक बलात्कारावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान; तर सरकारला….!
२४ अंशांवर ठेवा एसी, वीजेची बचत होईल
तज्ज्ञांच्या मते, एसीचे तापमान २४ अंश सेल्सियसवर सेट केल्यास विजेचा वापर कमी होतो आणि थंडावा टिकतो. तसेच, एसीसोबत सीलिंग फॅन वापरल्यास थंड हवा व्यवस्थित फिरते आणि तापमान कमी वाटते. यामुळे एसीवर ताण कमी येतो आणि वीज बिलही घटते.

ऊर्जाबचतीसाठी या टिप्स लक्षात ठेवा

वापरात नसताना चार्जर आणि उपकरणे अनप्लग करा.
जास्त वीज लागणारी उपकरणे (वॉशिंग मशीन, डिशवॉशर) सकाळी किंवा रात्री वापरा.
ऊर्जा कार्यक्षम (स्टार रेटेड) उपकरणे वापरा.
एकाच वेळी अनेक उपकरणे बंद करण्यासाठी पॉवर स्ट्रिप वापरा.
एसी, फ्रीज व इतर उपकरणांची नियमित देखभाल करा.
कपडे बदलताना आत शिरला, नंतर मुलीने अत्याचाराला विरोध करताच डोक्यात वरवंटा घातला अन्…

वीज कंपन्यांचे आवाहन

ऑक्टोबर महिन्यात उष्णतेमुळे एसी व फ्रीजचा वापर वाढतो. त्यामुळे वीज बिलेही वाढण्याची शक्यता असते. अशावेळी विजेचा संयमित वापर करा आणि अनावश्यक उपकरणे बंद ठेवा, असे आवाहन वीज कंपन्यांनी पुणेकरांना केले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे

थोडेसे नियोजन आणि उपकरणांचा योग्य वापर केल्यास महिन्याला वीज बिलात १५ ते २० टक्क्यांची बचत शक्य आहे. २४ अंशांवर एसी ठेवणे आणि फॅन वापरणे हा सर्वात सोपा उपाय आहे,” असे ऊर्जा विश्लेषकांनी सांगितले.

Web Title: Take special measures to avoid the heat of october heat ac and electricity bills will also be reduced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 04:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.