Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teddy Day 2026: गालावरची ती गोड खळी….! आयुष्यातील सगळ्यात गोड ‘टेडी’ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. यादिवशी व्यक्तीला टेडी गिफ्ट केले जाते. गिफ्ट देण्यासोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 05:30 AM
आयुष्यातील सगळ्यात गोड 'टेडी'ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

आयुष्यातील सगळ्यात गोड 'टेडी'ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

Follow Us
Follow Us:

व्हॅलेंटाईन वीक च्या चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्तीला टेडी दिला जातो. सगळ्यांचं टेडी डे साजरा करायला खूप जास्त आवडतो. खास करून मुलींना टेडी खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही प्रेयसीचे मन जिकंण्यासाठी टेडी डे च्या दिवशी एक सुंदर टेडी गिफ्ट करू शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळे गिफ्ट सुद्धा देऊ शकता. यामुळे त्यांचे मन तुमच्याकडे आकर्षित होईल. आवडत्या व्यक्तीला टेडी गिफ्ट कारण्यासोबतच टेडी डे च्या या प्रेमळ शुभेच्छा सुद्धा द्या. यामुळे तुमच्या प्रेयसीला खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

टेडी सारखा मऊ आणि प्रेमळ स्वभाव आहे तुझा,
तुझ्या मिठीत मिळतो मला जगातील सगळ्यात मोठा आनंद
Happy Teddy Day!

जसा टेडी कायम सोबत असतो,
तशीच तुझी साथ मला आयुष्यभर हवी आहे
या गोड दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!

तुझ्या गालावरची ती गोड खळी आणि तुझे प्रेमळ बोलणे,
मला नेहमी टेडीची आठवण करून देतात
Happy Teddy Day!

जगातील सर्वात क्यूट आणि प्रेमळ व्यक्तीला हा छोटासा टेडी अर्पण
Happy Teddy Day!

आयुष्यात कितीही टेन्शन असले तरी
तुझा चेहरा पाहिला की टेडीला मिठी मारल्यासारखे वाटते
खूप खूप शुभेच्छा!

हा टेडी फक्त एक खेळणी नाही,
तर माझ्या प्रेमाची आणि काळजीची एक छोटीशी आठवण आहे
Happy Teddy Day!

आयुष्याच्या प्रवासात तुला नेहमी आनंद मिळो,
आणि हा टेडी नेहमी तुझ्या चेहऱ्यावर हास्य ठेवो

माझ्याकडून तुला हा ‘Cute’ टेडी,
जो तुला नेहमी माझ्या प्रेमाची आठवण करून देईल
Happy Teddy Day!

मला त्या टेडीचा हेवा वाटतो ज्याला तू रोज जवळ घेऊन झोपतेस,
काश मी तो टेडी असतो!
Happy Teddy Day, Sweetheart!

जेव्हा मी तुझ्यासोबत नसतो,
तेव्हा या टेडीला जवळ घे आणि समज की मी तुझ्या जवळच आहे
टेडी डे च्या शुभेच्छा!

“तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
हॅपी टेडी डे”

“तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत राहा
हॅपी टेडी डे 2026”

“माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू
हॅपी टेडी डे”

“प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही
अजुनही तिथेच आहे उभा तू मागे वळून पाहिलंच नाही
हॅपी टेडी डे 2026”

Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

“सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
हॅपी टेडी डे…”

Web Title: Teddy day 2026 wishes best wishes to the sweetest teddy in life it will be a pleasure to read

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Valentine Day
  • valentine day tips

संबंधित बातम्या

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
1

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
2

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.