Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिवळ्या दातांवरील हट्टी Tartar खेचून काढेल देशी जुगाड, 2 मिनिटात चमकतील मोत्यासारखे दात

पिवळ्या दातांमुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. पिवळेपणा अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, दात स्वच्छ करण्यासाठी खाली दिलेला घरगुती उपाय वापरून पहा, तो स्वस्त आणि प्रभावी आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 17, 2025 | 06:16 PM
पिवळे दात कसे कराल स्वच्छ

पिवळे दात कसे कराल स्वच्छ

Follow Us
Close
Follow Us:

दात पिवळे होणे ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक लोकांना त्रास देते. अर्थातच पिवळे दात हे कोणालाही लाजिरवाणे वाटू शकतात. तुमच्या दातांचा रंग खराब झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात कारण ते तुमच्या दात आणि हिरड्यांमध्ये अडकलेल्या कुजणाऱ्या कणांमुळे होते, ज्याला प्लेक म्हणतात.

दात पिवळे पडल्याने तोंडाची दुर्गंधी येणे, दातांमधून रक्त येणे, पायरिया, हिरड्या दुखणे, दात किडणे, दात सैल होणे, पोकळी येणे इत्यादी समस्या उद्भवतात. हेच कारण आहे की ते प्रथम प्लेकच्या स्वरूपात जमा होते आणि नंतर ते टार्टरचे रूप धारण करून मुळांमध्ये जाते, ज्यामुळे समस्या सुरू होतात. पिवळे दात कसे पांढरे करावे? दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, हा प्लेक काढून टाकणे महत्वाचे आहे जो तुमच्या सामान्य टूथपेस्टने काढता येत नाही. दात पांढरे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. खाली एक प्रभावी उपाय दिला आहे जो इन्स्टा पेजवरील @anubeauty.tips यावरून आम्ही देत आहोत (फोटो सौजन्य – iStock)

दात स्वच्छ करण्यासाठी साहित्य 

दात स्वच्छ कऱण्यासाठी मिश्रण घरी कसे बनवाल

  • अर्धा चमचा नारळ तेल
  • १/२ टीस्पून बेकिंग सोडा
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • अर्धे लिंबू
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय

मिश्रण कसे तयार करावे 

  • एका भांड्यात नारळ तेल, बेकिंग सोडा, हळद पावडर घाला
  • त्यात रोज वापरात येणारी थोडी टूथपेस्ट घाला आणि चांगले मिसळून घ्या
  • त्यानंतर लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा
  • तुमची टूथपेस्ट तयार आहे आणि याचा तुम्ही दातांवर वापर करा
कधी आणि कसा वापर करावा

या मिश्रणाचा दातांवर कसा वापर करावा

हा उपाय आठवड्यातून दोनदा वापरावा. सकाळी दात घासावे लागतात तेव्हा तुम्ही घरगुती मिश्रणाचा वापर करून घेऊ शकता. या मिश्रणाचा वापर केल्याने काही दिवसांतच तुमचे पिवळे दात पांढरे होऊ लागतील. दातांवर जमा झालेला घाणीचा पिवळा थर लवकरच यामुळे कमी होईल आणि दात त्वरीत पांढरेशुभ्र दिसून येतील. 

दातांवरील पिवळ्या थरामुळे हसणं होतंय कठीण? सोपा घरगुती उपाय चमकवेल दात हिऱ्यासारखे

काय आहे फायदा 

दात होतील त्वरीत स्वच्छ

आठवड्यातून दोनदा हे मिश्रण वापरल्याने दात आणि हिरड्यांवरील प्लाक काढून टाकण्यास मदत होतेच, शिवाय तोंडाची पीएच पातळी देखील राखली जाते आणि पोकळी आणि दातदुखीपासून आराम मिळतो. दातदुखी असेल अथवा दातांमधील पोकळीमध्ये त्रास होत असेल तर तुम्ही घरी तयार केलेल्या या मिश्रणाचा दात घासण्यासाठी वापर करावा असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. 

दात कसे कराल त्वरीत स्वच्छ 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Teeth whitening home remedies to remove plaque tartar from teeth easily best ways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Health News :  इंडियन डेंटल असोसिएशनचा नवा ; हेड अँड नेक ऑन्कोलॉजीबाबत कार्यक्रम संपन्न
1

Health News : इंडियन डेंटल असोसिएशनचा नवा ; हेड अँड नेक ऑन्कोलॉजीबाबत कार्यक्रम संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.