Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thanks आणि Thank You शब्द सारखे असले तरी याचा अर्थ वेगवेगळा; कोणता शब्द कुठे वापरावा, जाणून घ्या

सगळ्यांच्या तोंडी रेंगाळणारे शब्द म्हणजे Thanks आणि Sorry. असं म्हणतात प्रत्येक भाषेची काही न काही गंमत असते, तसंच या इंग्रजीतील Thanks या शब्दाची देखील एक गोष्ट आहे, हे तुम्हाला माहितेय का ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 08, 2025 | 02:39 PM
Thanks आणि Thank You शब्द सारखे असले तरी याचा अर्थ वेगवेगळा; कोणता शब्द कुठे वापरावा, जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:
  • Thanks आणि Thank You मध्ये फरक काय ?
  • इंग्रजी भाषेची गंंमत
  •  Thanks किंवा Thank You या दोन्हीचा अर्थ काय ?
भाषा ही संवाद साधण्याचं माध्यम आहे. जगात अनेक भाषा आहे त्यातल्या फ्रेंच स्पॅनिश आणि इंग्रजी या भाषांची जागतिक पातळीर बऱ्यापैकी स्वत:चं स्थान मिळवलं आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास बहुतांश हिंदी भाषेनंतर इंग्रजी भाषेला संवाद साधण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. इंग्रजांनी दीडशे वर्ष देशावर राज्य केलं खरं पण त्यांची भाषा मात्र इथेच सोडून गेले. ही इंग्रजी भाषा देशात इतकी रुळली की आता सर्वसामान्यांच्या तोंडी अगदी सहस बसली आहे. याच भाषेतले अगदी सगळ्यांच्या तोंडी रेंगाळणारे शब्द म्हणजे Thanks आणि Sorry. असं म्हणतात प्रत्येक भाषेची काही न काही गंमत असते, तसंच या इंग्रजीतील Thanks या शब्दाची देखील एक गोष्ट आहे, हे तुम्हाला माहितेय का ?

मराठीत एक वाक्य कायम म्हटलं जातं, मराठी भाषा वळवावी तशी वळते. आबा या शब्दावरील आ अक्षरावर एक अनुस्वार काय दिला तर त्याचा आंबा होतो. या एका छोट्याशा अनुस्वाराने एका शब्दाचा वेगळाच अर्थ निघतो. हीच गंमत फक्त मराठी भाषेचीच नाही तर इंग्रजी भाषेची सुद्धा आहे. इंग्रजी भाषेतला Thanks किंवा Thank You हे शब्द कोणाला माहितच नाही असा एकही भारतीय नाही. पण हेच जर तुम्हाला असं सांगितलं की, Thanks किंवा Thank You या दोन्हीचा अर्थ एक नसून तो वेगवेगळा आहे तर ? हो हे खरंय की सर्सासपणे वापरण्यात येणाऱ्या या दोन्ही शब्दांचा अर्थ हा खूप वेगवेगळा आहे.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण Thanks किंवा Thank You हे शब्द वापरतो. मात्र असं असलं तरी Thanks किंवा Thank You कुठे आणि कसा वापरावा हे कळलं पाहिजे.

नसांमधील चिकटलेला पिवळा कचरा फेकेल बाहेर, हार्ट अटॅकपासून वाचवतील 6 उपाय

कोणाला Thanks म्हणावं ?

एखाद्याचे आभार व्यक्त करताना आपण Thanks म्हणतो. कधी ते औपचारिक ठिकाणी काम करणाऱ्या कलीगना तर कधी अनोळखी व्यक्तीला. पण तुम्हाला माहितेय का, खरंतर जवळच्या माणसांचे आभार प्रेमपुर्वक व्यक्त करताना Thanks म्हणावं असं म्हणतात. कुटुंब किंवा मित्र मैत्रिणीचे आभार मानताना Thanks म्हणावं असं सांगितलं जातं. तसंच Thanks म्हणण्यात प्रेम आणि आभार व्यक्त होतात.

कोणाला Thank You म्हणावं ?

कामाच्या ठिकाणी किंवा एखादी वयस्कर किंवा आदरार्थी व्यक्ती जेव्हा तुम्हाला मदत करते किंवा तुमच्या कामाचं कौतुक करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानताना Thank You असं म्हणावं. Thank You म्हणजे तुम्ही आभार आणि आदर व्यक्त करता.

गणपती बाप्पाच्या पूजेचे साहित्य उरले आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा आयुर्वेदिक क्रीम, त्वचा होईल उजळदार

Web Title: Thanks and thank you are similar words but have different meanings know which word to use where

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Happy Lifestyle

संबंधित बातम्या

आयुष्य हा एक सुंदर प्रवास….!  दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने करण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ शुभेच्छा
1

आयुष्य हा एक सुंदर प्रवास….! दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने करण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.