Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर देते यकृताच्या विनाशाचे संकेत! कराल Ignore, तर चूक होईल घनघोर

यकृत बिघडल्याची लक्षणं दिसताच दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार, व्यायाम आणि पाण्याचं सेवन यकृताचं आरोग्य टिकवतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 25, 2025 | 07:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं अवयव म्हणजे यकृत (Liver). यकृत शरीराचे अतिशय महत्वाचे कार्य सांभाळत असतो. मग ती पचनक्रियेची प्रक्रिया सुरळीत ठेवणे असो किंवा रक्ताचे शुद्धीकरण असो. यकृत इतके महत्वाचे असते की त्याच्या कार्यप्रणालीमुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत असते. या यकृताचे आरोग्य सुरळीत ठेवावे लागते. मात्र, यकृताचं आरोग्य बिघडू लागलं की शरीर आपल्याला काही स्पष्ट संकेत देतं. हे संकेत वेळेत ओळखून उपचार केले नाहीत, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

206 हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतोय चहा, 4 नुकसान आयुष्य करेल उद्ध्वस्त; 3 गोष्टींची घ्या काळजी

यकृताच्या नुकसानीची लक्षणे:

  • सतत थकवा जाणवणे: यकृत नीट कार्य करत नसेल, तर शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि कायम कमजोरी जाणवते. जर तुम्हाला थकवा वगैरे जाणवत असेल तर कसलाही वेळ दवडू नका.
  • भूक कमी होणे आणि वजन घटणे: यकृताच्या बिघाडामुळे भूक लागत नाही. त्यामुळे अचानक वजन कमी होऊ लागतं.
  • त्वचेचा आणि डोळ्यांचा पिवळसर रंग (Jaundice): यकृत बिलिरुबिन प्रक्रिया करू शकत नाही, त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळसर दिसतात. प्रत्येक पिवळा रंग कावीळ दर्शवत नाही.
  • पोट फुगणे किंवा वेदना होणे: यकृत सुजल्यामुळे पोट फुगतं किंवा उजव्या बाजूला वेदना होतात.
  • त्वचेवर खाज येणे आणि डाग पडणे: रक्तशुद्धी नीट न झाल्यास त्वचेवर डाग किंवा खाज सुटते.हे रुग्ण यकृताच्या महत्वाच्या लक्षणांपैकी एक आहे.
  • मळमळ आणि उलट्या होणे: पचनक्रिया बिघडल्यामुळे वारंवार मळमळ किंवा उलट्या होतात.
  • लघवी आणि विष्ठेतील बदल: गडद रंगाची लघवी आणि फिकट रंगाची विष्ठा हे यकृताच्या आजाराचे स्पष्ट लक्षण आहे.

फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, लहान वाटणाऱ्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

ही लक्षणं दिसल्यास ती दुर्लक्षित न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत योग्य उपचार घेतले, तर गंभीर आजारांपासून बचाव करता येतो. यकृताचं आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मद्यपान टाळणं आणि पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे.

Web Title: The body gives signs of lung destruction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • healthy lungs

संबंधित बातम्या

फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, लहान वाटणाऱ्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, लहान वाटणाऱ्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

फुफ्फुसांना आतून साफ करण्यासाठी योगाचार्यांनी सांगितल्या 4 प्रभावी पद्धती; अवलंब कराल तर कधीही होणार नाही दमा-अ‍ॅलर्जीचा त्रास
2

फुफ्फुसांना आतून साफ करण्यासाठी योगाचार्यांनी सांगितल्या 4 प्रभावी पद्धती; अवलंब कराल तर कधीही होणार नाही दमा-अ‍ॅलर्जीचा त्रास

सावधान! कबुतरांच्या विष्ठेमुळे  उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘हे’ गंभीर आजार, दुर्लक्ष केल्यास गमवावा लागेल जीव
3

सावधान! कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘हे’ गंभीर आजार, दुर्लक्ष केल्यास गमवावा लागेल जीव

दिल्लीत 3 पैकी 1 व्यक्तीचे सडतेय फुफ्फुस, 5 जुगाड फुफ्फुसांमधील काढेल घाणेरडी हवा
4

दिल्लीत 3 पैकी 1 व्यक्तीचे सडतेय फुफ्फुस, 5 जुगाड फुफ्फुसांमधील काढेल घाणेरडी हवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.