Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरदोज सकाळी प्या बीटरूट आणि आवळ्याचा स्पेशल ज्यूस, शरीराला होतील ‘हे’ गुणकारी फायदे

जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात असे काही जोडायचे असेल ज्यामुळे तुमचे आरोग्य अनेक पटींनी वाढेल, तर बीटरूट-आवळा मसाला शॉट ड्रिंक तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. चला या हेल्दी ज्यूसबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 22, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देता येत नाही. अशावेळी कित्येक जण आपल्या फिटनेस कडे लक्ष देण्यासाठी जिम आणि वेगवेगळे डाएट प्लॅन्स आपल्या आहारात समाविष्ट करत असतात. पण काही वेळेस लोकांना हे डाएट प्लॅन सुद्धा आपल्या बिझी लाइफमुळे फॉलो करता येत नाही. जर तुमच्यासोबत सुद्धा असे होत असेल तर आज आम्ही तुम्चाला एक अशा भन्नाट ज्यूस बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अनेक गुणकारी फायदे मिळतील.

हे देखील वाचा: करीना कपूरच्या सुंदर त्वचेचे रहस्य आले समोर, 44 व्या वर्षीही त्वचा नितळ ठेवण्यासाठी करते ‘या’ टिप्सचा वापर

येथे आम्ही बीटरूट-आवळा मसाला शॉट या ज्यूसबद्दल बोलत आहोत, जे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या ज्यूसमध्ये तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट मिळतील, जे तुमची सकाळ आणखी ताजी आणि निरोगी बनवेल. चला हा ज्यूस पिण्याचे 4 मोठे फायदे जाणून घेऊया.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

आवळा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. बीटरूट आणि आवळा यांचे मिश्रण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि रोगांपासून तुमचे रक्षण करते. त्याचे नियमित सेवन केल्याने तुमचे शरीर बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी तयार होते.

हे देखील वाचा: ट्रेडमिलवर धावावे की जॉगिंग करावे? ‘हे’ करणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

पचन सुधारते

बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करते. आवळा पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील ओळखला जातो. या दोन्हींच्या मिश्रणामुळे पचनक्रिया सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

त्वचेची चमक वाढवते

आवळा आणि बीटरूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आतून स्वच्छ करतात आणि विषारी पदार्थ काढून टाकतात. या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार आणि डागरहित होते. तसेच, हे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते.

एनर्जी आणि तग धरण्याची क्षमता वाढेल

बीटरूटमध्ये असलेले नायट्रेट्स शरीरातील रक्त प्रवाह सुधारतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळेतुमची एनर्जी लेव्हल वाढते आणि दिवसभराच्या थकव्यापासून आराम मिळतो. या शॉटचे सेवन केल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही राहता.

या सर्व फायद्यांमुळे, बीटरूट-आवळा ज्यूसला तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात समाविष्ट करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Web Title: The juice of beetroot and amla will give you these healthy benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • Healhy Lifestyle

संबंधित बातम्या

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया
1

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
2

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.