Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टी पिनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा! किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या सविस्तर

इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडासोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नुकताच त्यांनी ५ क्रोशे सेफ्टी पिन ब्रोच बाजारात आणली आहे. या ब्रोचची किंमत ६९ हजार रुपये आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 06, 2025 | 10:09 AM
प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टी पिनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टी पिनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन वापरात अनेक लहान मोठ्या वस्तूंचा वापर केला जातो. स्वयंपाक घरातील भांड्यांपासून ते लहान मोठ्या पिन इत्यादी सर्वच कायमच आवश्यक असतात. त्यातील महिलांच्या कपाटात नेहमीच आढळून येणारी वस्तू म्हणजे सेफ्टी पिन. साडी नेसताना सेफ्टी पिनचा वापर केला जातो. साडीच्या पदराला किंवा निऱ्यांना पिन लावल्याशिवाय साडी व्यवस्थित राहत नाही. फॅशनच्या युगात अनेक नवनवीन वस्तू नव्या रूपात बाजारात येत आहेत. अशीच एक वस्तू म्हणजे प्राडाने लॉंच केलेला सेफ्टी पिन. इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा त्यांच्या युनिक फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. नुकताच त्यांनी ५ क्रोशे सेफ्टी पिन ब्रोच बाजारात आणली आहे. या ब्रोचची किंमत ६९ हजार रुपये आहे. या सेफ्टी पिनची किंमत ऐकून सगळ्यांचं धक्का बसला आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

महाराष्ट्राची शान ‘कोल्हापुरी चप्पल’ आता Prada च्या नव्या कलेक्शनमध्ये, $1000 ला विकली जाणार चप्पल; काय आहेत खास वैशिष्ट्य

बाजारात ५ रुपयांना मिळणार सेफ्टी पिन प्राडा ६९ हजारांना विकत आहे. प्राडाचा सेफ्टी पिन ब्रोच तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे: हलका निळा, गुलाबी आणि नारंगी असून त्यांची किंमत $७७५. रंगीत क्रोशे कॉर्ड डिटेलसह, पिन पितळापासून बनवण्यात आला आहे. तसेच सिग्नेचर लोगो म्हणून त्रिकोणी आकर्षणाने सजवण्यात आला आहे. प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टीवर नेटकाऱ्यानी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. “माझ्या घरात असलेल्या वस्तूंनी मी हे बनवू शकतो! खूपच स्वस्तात, “मला वाटतंय की हे सर्वत्र विणकाम करणाऱ्या आणि क्रोशे करणाऱ्यांचा अपमान आहे कारण काय???” “मला वाटले की कदाचित पिन सोन्याची असेल…ते हे स्पष्ट करू शकेल. नाही, ते पितळ आहे. हे अवास्तव आहे, असे म्हणत वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

जगभरात प्राडा हा ब्रँड चर्चा विषय बनवला आहे. प्राडाची स्थापना १९१३ मध्ये मिलानमध्ये मारियो प्राडाने केली होती आणि ती मूळतः प्राडा ब्रदर्स म्हणून ओळखली जात होती. १९७८ मध्ये, मारियोची नात मियुसिया प्राडाने कंपनीच्या विशिष्ट कपड्यांमध्ये विस्ताराचे नेतृत्व केले जे जगभरातील सेलिब्रिटींमध्ये आवडते बनले. त्यानंतर त्यांनी लॉंच केलेल्या प्रत्येक वस्तूला बाजारात मोठी मागणी आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी प्राडाने ट्रेनच्या फरशीचा बॅग, भारतीय डिझाईनची कोल्हापुरी चप्पल फॅशन वीक मध्ये आणली होती. यामुळे अनोखा वाद रंगला होता.

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली …

क्रोशे सेफ्टी पिन ब्रोचची वैशिट्य:

लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने लॉंच केलेल्या सेफ्टी पिनचे रूपांतर एका फॅशन ऍक्सेसिरींजमध्ये करण्यात आले आहे. निटेड-थ्रेडचा वापर करून त्यावर डिझाईन तयार करण्यात आली आहे. तसेच पिनला एक आकर्षक त्रिकोणी रंगाचा लोगो सुद्धा लावण्यात आला आहे. हिंदुस्थानी चलनानुसार, 69 हजार रुपयांना पिन उपलब्ध आहे. प्राडा लक्झरी ब्रँड्स वस्तूंच्या डिझाइन आणि नावाच्या बळावर अनेक महागड्या वस्तू बाजारात विकत असल्याचे चित्र दिसून आले आहे. प्राडाच्या सर्वच वस्तूंची किंमत अतिशय महाग आहे.

Web Title: The safety pin launched by prada is heavily discussed on social media you will be surprised to hear the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

लग्न सोहळ्यात मराठमोळ्या दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर! गळ्यात परिधान करा ‘या’ डिझाईनची मोती चिंचपेटी
1

लग्न सोहळ्यात मराठमोळ्या दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर! गळ्यात परिधान करा ‘या’ डिझाईनची मोती चिंचपेटी

लग्नातील नऊवारी साडीवर करा मराठमोळा साज! हातावर घ्या ‘या’ पद्धतीने शेला, दिसेल शाही थाट
2

लग्नातील नऊवारी साडीवर करा मराठमोळा साज! हातावर घ्या ‘या’ पद्धतीने शेला, दिसेल शाही थाट

लग्नातील रिसेप्शनमध्ये ग्लॅमर लुकसाठी परिधान करा Indo-Western Lehenga, आरामदायी कपड्यांमध्ये दिसाल अधिक स्टायलिश
3

लग्नातील रिसेप्शनमध्ये ग्लॅमर लुकसाठी परिधान करा Indo-Western Lehenga, आरामदायी कपड्यांमध्ये दिसाल अधिक स्टायलिश

रोजच्या वापरात घाला १ ग्रॅम सोन्याचे मिनिमल आणि डेलिकेट डिजाईन्सचे मंगळसूत्र, दिसेल स्टायलिश लुक
4

रोजच्या वापरात घाला १ ग्रॅम सोन्याचे मिनिमल आणि डेलिकेट डिजाईन्सचे मंगळसूत्र, दिसेल स्टायलिश लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.