Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Tourist Places: एप्रिलमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? दक्षिण भारतातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

एप्रिल मध्ये फिरायला जायचा विचार करत आहात तर साऊथ मध्ये फिरण्यासाठी हे आहेत ५ ठिकाण. जिथे फिरून तुमच्या मनाला संती मिळेल, स्ट्रेस कमी होणार आणि फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही मस्त मजा सुद्धा करू शकता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 02, 2025 | 11:03 AM
south india (फोटो सौजन्य- pinterest)

south india (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या डेली रुटीन मधून सुट्टी घेऊन कुठे न कुठे फिरायला नक्कीच जातो. मग जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर साऊथ इंडिया मध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत जे खूप सुंदर आहेत.

सरडा नाही तर हा आहे डोंगर…! जगातील असे एक ठिकाण ज्याचा दरदिवसाला बदलतो रंग, निसर्गाच्या ‘या’ अद्भुत चमत्काराला नक्की भेट द्या

एप्रिलचा महिना लागला आहे. एप्रिलच्या महिन्यात २ विकेंडला लंबी सुट्टी आहे. अश्यात या लांब्या सुट्टी मध्ये तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख पूर्ण वाचा. कारण या लेखात साऊथ मध्ये फिरण्यासाठी ५ ठिकाण सांगणार आहोत. जिथे फिरून तुमचं मन शांत होणार आणि स्ट्रेस कमी होणार. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत, मित्रांसोबत मस्त एन्जॉय करू शकता. चला जाणून घेऊयात या दक्षिण भारतातील ५ ठिकाणे कोणते.

दक्षिण भारतात फिरण्यासाठी हे आहेत ५ ठिकाण

कूर्ग

उत्तर भारतातला सगळ्यात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे तो म्हणजे कूर्ग, कूर्गला कोडागूच्या नावाने देखील ओळखले जाते. हे कर्नाटकातील एक शांत हिल स्टेशन आहे, ज्याला त्याच्या धुक्याच्या टेकड्या, हिरवीगार कॉफीची बाग आणि थंड हवामानासाठी भारताचे स्कॉटलंड देखील म्हटले जाते.

मुन्नार

केरळमधील हे हिल स्टेशन नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हिवाळ्यातील सुट्टीसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. हे हिल स्टेशन चहाच्या बागांसाठी देखील प्रसिद्ध आहे, कारण चहाच्या रोपांच्या रांगा टेकड्या व्यापतात. मुन्नारमध्ये राहण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत आणि सुंदर ठिकाण निवडल्याने हा अनुभव आणखी संस्मरणीय बनू शकतो.

कोडाईकनाल

कोडाईकनाल हे तामिळनाडूमधील पलानी टेकड्यांवर वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. हिल स्टेशन्सची राजकुमारी म्हणून ती ओळखली जाते. उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

गोकर्ण

कर्नाटकातील गोकर्ण हे समुद्रकिनारे आणि आध्यात्मिक वारशाचे मिश्रण आहे, ज्यामुळे ते दक्षिण भारतातील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण सुंदर दृश्ये आणि नैसर्गिक शांततेसाठी उत्तम आहे.

पुडुचेरी

पुदुच्चेरीला पाँडिचेरी असेही म्हणतात. हे एक अतिशय सुंदर शहर आहे, जे भारतीय संस्कृती आणि फ्रेंच वसाहती आकर्षणासाठी ओळखले जाते. पुद्दुचेरीमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत.

अद्याप बर्फ वितळला नाही पण केदारनाथचे दार ‘या’ दिवशी उघडणार, अशाप्रकारे करा प्रवासाची तयारी

Web Title: Thinking of going on a trip in april then these are the places to go on a trip in south india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • South India
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
1

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?
2

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
3

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन
4

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.