२०२५ मध्ये Condé Nast Traveller नुसार जगातील सर्वोत्तम १० प्रवास देशांची यादी जाहीर झाली आहे. जपान, ग्रीस, इटली, स्पेनसह अनेक देशांना त्यांच्या संस्कृती, सौंदर्य आणि अनुभवांसाठी स्थान मिळाले आहे.
वृंदावनातील श्री राधा केली कुंज आश्रमात प्रेमानंदजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त दररोज जमतात. पण महाराजजींना भेटण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर.
लग्नानंतर हनीमूनसाठी युरोपला जाणं शक्य नसेल, तरी काळजी नको! भारतातही गुलमर्ग, औली, सिक्कीम, शिलॉंग आणि कूर्गसारखी ठिकाणं आहेत जी युरोपसारखा रोमँटिक अनुभव देतात.
उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्हा नद्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे घाघरा, तमसा, मंगई, भैसही, ओरा, बगाडी अशा 17 नद्या वाहतात. निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध हे ठिकाण अवश्य पाहावे.
चीनमधील शांघायमध्ये 88 मीटर खोल खाणीत बांधलेलं इंटरकॉन्टिनेंटल वंडरलँड हे जगातील सर्वात अनोखं “वॉटरफॉल हॉटेल” आहे, जिथे काही मजले पाण्याखाली असून समोर कृत्रिम धबधबा आहे.
Karna Temple : उत्तराखंडातील कर्णप्रयाग हे कर्णाच्या नावाने ओळखले जाणारे पवित्र ठिकाण आहे, जिथे कर्णाने सूर्यदेवाची तपश्चर्या केली होती. अलकनंदा-पिंडर संगमावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे.
Diwali Shopping : दिवाळीच्या सणात मुंबईतील स्वस्त बाजारपेठांमध्ये दिवे, कपडे आणि सजावटीच्या वस्तू परवडणाऱ्या दरात मिळतात. मुंबईतील काही लोकप्रिय बाजारपेठ जाणून घ्या.
लहान मुलांसाठी दिवाळी म्हणजे सुट्टीचे दिवस. दिव्यांचा प्रकाश, अंगणातील सुंदर रांगोळी, फराळ इत्यादी अनेक गोष्टी करून दिवाळी साजरा केली जाते. दिवाळी उत्सवामध्ये सगळीकडे एक वेगळाच आनंद असतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये कुटुंबासोबत…
व्यवसाय आणि उद्योगासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी आता आयसीआयसीआय बँक आणि व्हिसा एक नवे कार्ड घेऊन येत आहे. याचा वापर कसा केला जाणार याबाबत अधिक माहिती आपण घेऊया
अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेले जेकब्स वेल हे सुंदर पण अत्यंत धोकादायक नैसर्गिक झरे आहे. ४० मीटर खोल गुफांमुळे याला “मौत का कुंआ” म्हणतात, आणि आजही हे ठिकाण गूढतेने भरलेले आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक कोकण फिरण्यासाठी येतात. कोकणच्या सौंदर्याने साऱ्यांचा भूल घालती आहे, कोकण समुद्र किनारे, देवस्थान, खाद्यपदार्थसाठी फेमस आहे. कोकणात आल्यानंतर पर्यटक मासे खाण्यास जास्त प्राधान्य देतात. ताज्या माशांची चव…
भारतीय विमानतळांवर प्रवासी कोणते पदार्थ खाणे अधिक पसंत करतात याची यादी आता समोर आली आहे. प्रवाशांमध्ये भारताच्या कोणत्या पदार्थाला आहे अधिक मागणी, चला जाणून घेऊया.
ग्रेटर नोएडातील बिसरख गावात दशहरा वेगळ्या रीतीने साजरा होतो. येथे ना रामलीला होते, ना रावण दहन. उलट गावकरी रावणाच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतात आणि शिवलिंग मंदिरात पूजा करतात.
जगभरातील लाखोंच्या संख्येने पर्यटक भारतासह इतर वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातात. कामाच्या धावपळींमधून थोडासा वेळ काढत निर्सगाच्या सानिध्यांत बाहेर फिरून आल्यानंतर मानसिक तणाव कमी होतो आणि मन सुद्धा आनंदी होते. बाहेरील…
Travel Ban : जगभरात असे अनेक देश आहेत जिथे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चला तुम्हाला सांगूया की कोणत्या देशांनी पर्यटकांच्या आगमनावर निर्बंध घातले आहेत.
कानपूरच्या घाटमपूर येथील प्राचीन कुश्मांडा देवी मंदिर जगातील एकमेव द्विमुखी देवीचे शक्तिपीठ आहे. येथे नवरात्रात दीपदान सोहळा होतो व चरणी निघणाऱ्या नीराने नेत्ररोग दूर होतात.
सुंदर ठिकाणी कुठे फिरायचं म्हटलं की, आपल्याला परदेशी ठिकाणांची नावे आठवू लागतात. यातही मालदीव हे ठिकाण सर्वांच्या बकेट लिस्टमधलं आवडीचं ठिकाण. पण मालदीवला जायचं म्हटलं की, खिसा थोटा मोठाच करावा…
काशीतील प्राचीन शैलपुत्री माता मंदिर नवरात्राच्या पहिल्या दिवशी विशेष पूजनीय मानले जाते. हजारो भक्त लाल फुले, चुनरी व नारळ अर्पण करून सुख-समृद्धी व मनोकामनेसाठी दर्शन घेतात.
Solo Trip Planning : सोलो ट्रिपचा ट्रेंड महिलांमध्ये वेगाने वाढत चाललाय. भारतातील काही ठिकाणं महिलांसाठी एकदम परफेक्ट आहेत. ही ठिकाणं सुरक्षित, सुंदर वातावरण आणि अविस्मरणीय अनुभव देणारी मानली जातात.