• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Types Of Maharashtrian Nath Nrss

नथ म्हणजे मराठी साजशृंगार; महाराष्ट्रीयन नथीचे हे प्रकार तुम्हाला माहित आहेत का?

जेव्हा आपण पारंपारिक महाराषट्रीयन दागिन्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो तो महाराष्ट्रीयन नथ.महाराष्ट्रीन साजशृंगारामध्ये नथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नथ नव्या नवरीला एक मराठमोळा राजेशाही आणि शोभिवंत असे सौंदर्य देते. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणारी ही नथ अनेक प्रकारची असते. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 15, 2024 | 03:04 PM
नथ म्हणजे महाराष्ट्रीयन साजशृंगार, नथीचे प्रकार

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जेव्हा आपण पारंपारिक महाराषट्रीयन दागिन्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो तो महाराष्ट्रीयन नथ.महाराष्ट्रीन साजशृंगारामध्ये नथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नथ नव्या नवरीला एक मराठमोळा राजेशाही आणि शोभिवंत असे सौंदर्य देते. पिवळे पांढरे धम्मक मोती त्यात लाल, हिरव्या आणि पांढऱ्या मोती नथीमध्ये गुंफलेले असतात. नऊवारी साडीवर नथ घातल्याशिवाय श्रृंगार अपूर्ण वाटतो. त्यामुळे नऊवारीवर आवर्जून मराठमोळी नथ घातली जाते. याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी, लग्न किंवा मंगलकार्यात स्त्रिया आवडीने नथ घालून मिरवतात.

नथीमुळे स्त्रीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. मात्र नथ आता केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तसेच या महाराष्ट्रीयन नथींना मुखंडा देखील म्हणतात ज्यांचे रचना वेगवेगळी आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणारी ही नथ अनेक प्रकारची असते. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये नथीच्या वेगवेगळ्या प्रकाराची नावे आणि त्या कशा दिसतात हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ तुम्ही देखील एकदा पाहून घ्या आणि तुम्हाला एखादी नथ आवडली तर ती खरेदी करा.

नथीचे प्रकार

कारवारी नथ– जीचा उगम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील सांस्कृतिक पंरपरेतून झाला. या नथीचे नाव कर्नाटकमधील कारवार गावावरून पडले आहे. या नथीच्या रचनेला थोडासा दक्षिणेचा स्पर्श असून हीला सोन्याचा मुलामा असतो. ही नथ बारा मोतींनी जोडलेली असते.

पुणेरी नथ– या नथीची रचना कारवारी नथीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. या नथीला 2 फुलासारखी डिझाईन असते. नथीमध्ये वरच्या बाजूला मोठा खडा आणि तळाशी मोत्यांनी तिला गुंफलेली असेत. तसेच मोत्यांचा आकार मोठा असतो. ही नथ गोल नाक चेहऱ्यावर अतिशय शोभून दिसते. जड दागिने घातले असतील तर ही नथ तुमच्यावर खूप सुंदर दिसेल. आणि तुमचा थाटही पुणेरी पद्धतीचा उठावदार होईल.

बाजीराव मस्तानी नथ– संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील प्रियंका चोप्राच्या काशीबाई या पात्रामुळे ही नथ लोकप्रिय झाली. प्रियांकाचा चित्रपटातील महाराष्ट्रीयन लूक जी हुबेहुब काशीबाई दिसली होती. ही नथही पुणेरी नथ सारखीच आहे. पण त्याची रचना खूप श्रीमंत म्हणजे तिचा थाट पेशवाईप्रमाणे असल्याचे सांगितले जाते.

पेशवाई नथ- ही नथ पेशवाई संस्कृती, कला आणि सर्जनशील प्रेमासाठी ओळखली जाते. या नथीमध्ये पेशव्यांची कला, संस्कृती आणि सर्जनशीलता पाहायला मिळते. ही नथ मोत्यांच्या दागिन्यांवर जास्त खुलून दिसते. महाराष्ट्रामध्ये पारंपारिक कार्यक्रम, सण-समारंभांसाठी परिधान केली जाते.

बानु नथ -‘जय मल्हार’ या मालिकेतील बानू या व्यक्तिरेखेपासून या नथीच्या उगम झाला. सिरीयलमध्ये बानू सामान्य महाराष्ट्रीयन नथ परिधान करते जी अर्धवर्तुळाकार आहे. या नथीमध्ये खड्याचा एकच थर गुंफलेला असून तळाशी मोती टांगलेला आहे. ही नथ सामान्य महाराष्ट्रीयन नथांपेक्षा थोडी लहान आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये मारवाडी नथ, मोती नथ, महाराष्टीयन नथ, मल्हारी कारवारी नथ याबद्दल ही देण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by shweta marathe – desale (@shwetnick98)

Web Title: Types of maharashtrian nath nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 03:04 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उत्तर प्रदेश बनले औद्योगिक विकासाचे नवे केंद्र, रोजगार आणि उत्पादनात मोठी वाढ

उत्तर प्रदेश बनले औद्योगिक विकासाचे नवे केंद्र, रोजगार आणि उत्पादनात मोठी वाढ

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

BJP National President: कोण होणार  राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता

BJP National President: कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता

जमिनीवर कोसळताच आगीच्या गोळ्यात रुपांतिरत झाले विमान; अमेरिकेच्या F-35 फायटर जेटचा अपघात, Video Viral

जमिनीवर कोसळताच आगीच्या गोळ्यात रुपांतिरत झाले विमान; अमेरिकेच्या F-35 फायटर जेटचा अपघात, Video Viral

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री, खतरनाक लूक आला समोर

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री, खतरनाक लूक आला समोर

India Rain Alert: दिल्लीसह ‘या’ राज्यांना पाऊस झोडपून काढणार; कुठे कुठे करणार कहर? पहा IMD चा अलर्ट

India Rain Alert: दिल्लीसह ‘या’ राज्यांना पाऊस झोडपून काढणार; कुठे कुठे करणार कहर? पहा IMD चा अलर्ट

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

व्हिडिओ

पुढे बघा
NAVI MUMBAI : एरोली परिसरात तरुणाने IAS अधिकारी भासवून अनेकांना लाखोंचा घातला गंडा

NAVI MUMBAI : एरोली परिसरात तरुणाने IAS अधिकारी भासवून अनेकांना लाखोंचा घातला गंडा

Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.