Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer special fabric: फक्त सनस्क्रीन पुरेसे नाही; गरमीपासून त्वचेला वाचायचंय? मग ‘अशा’ कपड्यांची निवड करा

Summer special clothes : रखरत्या उन्हाने फक्त गरमीचाच त्रास होत नाही तर अनेकांना त्वचेचे देखील आजार होतात. असं म्हणतात की उन्हाळ्यात फिकट रंगाचे कपडे वापरावेत किंवा शक्य झाल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 03:48 PM
Summer special fabric: फक्त सनस्क्रीन पुरेसे नाही; गरमीपासून त्वचेला वाचायचंय? मग ‘अशा’ कपड्यांची निवड करा
Follow Us
Follow Us:
  • फक्त सनस्क्रीन पुरेसे नाही;
  • गरमीपासून त्वचेला वाचायचंय?
  • मग ‘अशा’ कपड्यांची निवड करा
Summer special clothes : रखरत्या उन्हाने फक्त गरमीचाच त्रास होत नाही तर अनेकांना त्वचेचे देखील आजार होतात. असं म्हणतात की उन्हाळ्यात फिकट रंगाचे कपडे वापरावेत किंवा शक्य झाल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे.

मार्च महिना सुरु झाला की वातावरणातील तापमान वाढायला सुरुवात होते. या दिवसात त्वचेचे विकार जास्त जाणवतात. सतत त्वचा टॅन होणं, रॅशेज येणं, लाल पडणं असे अनेक समस्य़ा निर्माण होतात. अनेक जण टॅनिंग होऊ नये म्हणून सनस्क्रीन वापरतात. पण फक्त चांगलं सनस्क्रीन असून भागत नाही, तर तुम्ही काय कपडे वापरताय यावर पण अनेक गोष्टी अवलंबून असतात. असं म्हणातात की, फिकट रंगाचे कपडे परिधान केल्याने उष्णता परावर्तीत होऊन उन्हाच्या झळा जाणवत नाही. जर तुम्ही पाहिलं असेल तर आखाती देशात उन्हाचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून तिथली लोकं पांढरे कपडे जास्त वापरतात.

उन्हाळ्यात पांढरे किंवा सुती कपडे वापरण्याचं कारण म्हणजे उकाड्यामुळे शरीरातून निघाणाऱ्या घामाचा निचरा बऱ्याच वेळेस योग्य पद्धतीने होत नाही. अनेकदा नायलॉन किंवा टेरिकॉटचे कपडे वापरले जातात. उन्हाळ्यात या कपड़्य़ांमुळे होतं काय तर घाम त्वचेवर जसाच्या तसा राहतो आणि त्यामुळे इंफेक्शन होतं.

सुती कपडे
तज्ञांच्या मते, शरीरातून घामावाटे नको असलेले क्षार बाहेर पडतात. त्यामुळे त्याचा गंभीर परिणाम हा त्वचेच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच गरमीच्या दिवसात सुती कॉटनचे कपडे परिधान करणं फायदेशीर ठरतं. सुती कपडे वापरल्याने अतिरिक्त घाम येण्यावर नियंत्रण येतं. कॉटनचे कपडे घाम शोषून घेतात. त्यामुळे घामामुळे येणारी खाज, पुरळ याचं प्रमाण कमी होतं. कॉटनच्या कपड्यांनी गरमीचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे फिकट पांढऱ्या रंगाच्या कॉटन फॅब्रिकच्या वापराने सूर्याची किरणं परावर्तीत होतात. त्यामुळे बाहेर फिरताना ऊन्हाच्या झळा जाणवत नाही.

Diabetes रुग्णाचा आहार कसा असावा? काय खावे आणि काय खाऊ नये? लगेच नोंद करून घ्या…

कॉटन फॅब्रिक व्यातिरिक्त बाजारात वेगवेगळे प्रकार आहेत. ऊन्हाळा सुरू झाला की, कॉटनच्या कपड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाजारात कोणकोणते फॅब्रिकचे प्रकार आहेत ते जाणून घेऊयात.

लिनेन
कॉटनला पर्याय म्हणूनही लिनेन फॅब्रिकचा वापर केला जातो. लिनेनचं फॅब्रिक सैलसर असतं. त्यामुळे ते घाम येऊन त्वचेला चिटकत नाही. म्हणूनच खास गरमीच्या दिवसात तुम्हाला कपड्यांची शॉपिंग करायाची असल्यास तुम्ही लिनेन फॅब्रीक नक्की ट्राय करा. लिनेन फॅब्रिकने कोणतंही इंफेक्शन होत नाही. शिवाय सैल कपडे असल्याने घाम शोषला जातो.

खादीचे कपडे

खादीच्या कपड्यांना फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रामाणात मागणी आहे. भारताची कापड उद्योगातली ओळख म्हणजे खादी. उन्हाळ्यात खादीच्या कपड्यांना बाजारात मोठी पसंती मिळते. तुम्ही खादीच्या वेगवेगळ्या डीझाइन्सचे कुर्ती आणि टी-शर्ट नक्की वेअर करू शकता. यामुळे तुम्हाला कोणताही उष्णतेचा त्रास होणार नाही.

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

Web Title: Use cottorn fabric for skin care and protect from the heat in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • lifestlye tips

संबंधित बातम्या

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर
1

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
2

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
3

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
4

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.