Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशी’ असावी घरातील तिजोरीची दिशा; अन्यथा येतात आर्थिक संकटं, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र

घराचा प्रत्येक भाग वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. व्यक्ती भरपूर संपत्ती कमावते.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 17, 2022 | 10:47 AM
‘अशी’ असावी घरातील तिजोरीची दिशा; अन्यथा येतात आर्थिक संकटं, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

घराच्या योग्य रचनेसाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. ज्यामुळे घरावर, कुटुंबावर कोणतीही आपत्ती वास्तुदोषामुळे येऊ नये. घराचा प्रत्येक भाग वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. व्यक्ती भरपूर संपत्ती कमावते. पण घरातील वास्तूमध्ये कोणताही दोष निर्माण झाला तर श्रीमंत माणूसही कंगाल व्हायला वेळ लागत नाही. घरातील वातावरण नकारात्मक बनतं, भांडणं होऊ लागतात. घरातील लक्ष्मी रागावून निघून जाते. आज आपण अशाच काही वास्तु उपायांबद्दल जाणून घेऊया जे तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली ठेवण्यासाठी खूप उपयोगी (Vastu Tips) ठरतील.

तिजोरीचं तोंड कोणत्या दिशेला असावं

वास्तुशास्त्रानुसार घराच्या तिजोरीचं तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं. ही कुबेरची दिशा आहे आणि असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या दिशेला तोंड करून ठेवलेली तिजोरी नेहमी संपत्ती आणि सोने-चांदीने भरलेली असते.

दुसरीकडे, पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवलेल्या तिजोरीमुळे धनहानी होते. माणसाने कितीही पैसा कमावला तरी त्याचा पैसा घरात राहत नाही आणि वाया जातो. माणूस कर्जात बुडू शकतो.

या चुकाही टाळा

  • तिजोरीचे तोंड योग्य दिशेला ठेवण्यासोबतच काही चुकाही टाळाव्यात अन्यथा माता लक्ष्मीचा कोप होतो.
  • चुकूनही तिजोरीजवळ झाडू ठेवू नका. असे केल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
  • सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर घर झाडू नये. देवी लक्ष्मीच्या घरी आगमनाची ही वेळ आहे. स्वच्छतेचे काम नेहमी दिवसा करा.
  • ईशान्येकडे कचरा कधीही ठेवू नका. हा सर्वात शुभ कोन मानला जातो आणि येथे घाण केल्याने घरात दारिद्र्य येतं.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळसुद्धा कधीही कचरा ठेवू नका. येथील भाग नेहमी स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास रोज संध्याकाळी मुख्य गेटवर तुपाचा दिवा लावावा.

Web Title: Vastushastra tips for home money locker use these remedies to avoid vastudosh nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2022 | 09:56 AM

Topics:  

  • daily vastu tips
  • Vastushastra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.