Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Sabudana Vada Recipe : बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ चवीचे साबुदाणा वडे तर सर्वांनाच खायला आवडतात. वटपाैर्णिमेच्या उपवासात तुम्ही हा पदार्थ घरी बनवून खाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2026 | 09:30 AM
Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे 'साबुदाणा वडे', रेसिपी नोट करा

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे 'साबुदाणा वडे', रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • साबुदाणा वडे सर्वांच्या आवडीचे.
  • उपवासाला हा पदार्थ आवर्जून बनवला जातो.
  • याची रेसिपी फार सोपी असून उपवासाला तुम्ही घरी हा पदार्थ बनवू शकता.
वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या दिवशी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली जाते. उपवासाच्या दिवशी हलका, पौष्टिक आणि चविष्ट फराळाचा विशेष आग्रह असतो. अशा वेळी कुरकुरीत आणि मऊसर साबुदाणा वडा हा प्रत्येक घरातील आवडता पदार्थ ठरतो.

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

बाहेरून सोनेरी आणि खुसखुशीत तर आतून मऊ असलेले हे वडा दही, शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत अधिक स्वादिष्ट लागतात. वटपौर्णिमेच्या पूजा-नैवेद्यासाठी तसेच संपूर्ण कुटुंबासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. चला, जाणून घेऊया वटपौर्णिमा स्पेशल स्वादिष्ट साबुदाणा वडा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • २ कप साबुदाणा
  • ३ मध्यम उकडलेले बटाटे
  • १ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • १ टीस्पून जिरे
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ टीस्पून साखर (ऑप्शनल)
  • चवीनुसार सैंधव मीठ
  • तळण्यासाठी तेल
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

कृती

  • सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यात फक्त बुडेल इतके पाणी घालून ५ ते ६ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
  • भिजल्यानंतर साबुदाणा मोकळा झाला आहे याची खात्री करा.
  • मोठ्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा, कुस्करलेले उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे,
  • कोथिंबीर, साखर आणि सैंधव मीठ घालून चांगले एकजीव करा.
  • तयार मिश्रणाचे समान गोळे करून हाताने हलके दाबत गोल आणि चपटे वडा तयार करा.
  • कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल पुरेसे तापले की तळण्यासाठी तयार ठेवा.
  • एकावेळी काही वडा सावकाश तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
  • तळलेले वडा टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि वडा अधिक कुरकुरीत राहतील.
  • गरमागरम साबुदाणा वडा उपवासाची हिरवी चटणी, दही किंवा गोड दह्यासोबत वटपौर्णिमेच्या फराळासाठी आणि नैवेद्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Vatpournima 2026 know how to make perfect sabudana vada at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • upvas food
  • Vatpurnima

संबंधित बातम्या

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
1

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
2

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
3

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
4

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.