Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थुलथुलीत लटकलेले पोट सपाट करण्याचा जबरदस्त उपाय, 21 दिवसात फायदा 3 आजार होतील छुमंतर

वजन कमी करून निरोगी राहणे इतके कठीण नाही. तुम्हाला फक्त योग्य उपाय माहीत असायला हवेत. यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची पद्धत सांगितली असून २१ दिवसात परिणाम दिसेल

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 05, 2025 | 11:01 AM
पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स (फोटो सौजन्य - iStock)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

पोटावर वा पोटाच्या आत जास्त चरबी असणे हे शरीरासाठी घाणीसारखे आहे. यामुळे अनेक समस्या सुरू होतात, कारण विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. आयुर्वेद आणि देशी उपायांच्या मदतीने अशा समस्या सोडवता येतात. आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी यासाठी आजीच्या उपायांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. रॉबिन म्हणतात की लोक डिटॉक्स ड्रिंक्सच्या नावाखाली हजारो रुपये वाया घालवतात. पण तुमच्या घरी बनवलेल्या अन्नाची ताकद ओळखण्याचा प्रयत्न करा. आजीच्या रेसिपीचा वापर करून घरी एक प्रभावी डिटॉक्स ड्रिंक बनवता येते. त्यांनी ते बनवण्याची पद्धत आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत. हे डिटॉक्स ड्रिंक केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांनादेखील प्रतिबंधित करते. याशिवाय अंतर्गत उष्णतेमुळे होणाऱ्या तीन समस्या देखील दूर करते. वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांचे फायदे आणि पद्धत आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

डॉक्टरचा दावा 

डॉक्टरांनी असा दावा केला की ज्या वेगाने या पेयाचे दोन मुख्य घटक पाण्यात फुगतात, त्याच वेगाने या गोष्टी शरीरातील चरबी आणि अंतर्गत उष्णता शोषून घेतात. वेट लॉससह हे डिटॉक्स ड्रिंक शरीरातील 3 समस्यांनादेखील छुमंतर करते

  • लघवीमुळे होणारी जळजळ
  • इन्फेक्शन 
  • मासिक पाळीचा अधिक फ्लो 

थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!

कसे बनवाल डिटॉक्स ड्रिंक

कसे बनवावे डिटॉक्स ड्रिंक

  • दिवसातून एकदा, पाण्यात भिजवलेले गोंद कटिरा आणि चिया सीड्स एकत्र घ्या
  • जेव्हा ते फुगते तेव्हा ते एका ग्लासमध्ये ओता
  • त्यात अर्ध्या लिंबाचा रस, थोडे भाजलेले जिरे, थोडे काळे मीठ घाला आणि पिण्यास सुरुवात करा. गरजेनुसार त्यात पाणीही घालता येते

काय आहेत गुणधर्म

डॉक्टरांचे म्हणणे आहे की गोंद कटिरामधील थंड गुणधर्म आणि चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात असलेले फायबर भूक कमी करण्यास आणि चरबी दुप्पट करण्यास मदत करतात. फक्त २१ दिवस असे केल्याने तुम्हाला फरक दिसायला लागेल आणि तुमच्या पोटावरील चरबी झर्रकन कमी होण्यास मदत होईल. यासह तुम्ही तुमचा नियमित व्यायामदेखील चालू ठेवावा. याशिवाय आपल्या खाण्यापिण्यावरही नियंत्रण राहील याची काळजी घ्यावी 

काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम

डॉक्टर रॉबिन शर्माची पोस्ट 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Weight loss with natural home remedies detox drink recipe by ayurvedic doctor robin sharma can remove belly fats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 11:01 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.