Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिप इंपिंगमेंट म्हणजे काय? कारणे, प्रकार, लक्षणे, निदान आणि उपचार

Hip Impingement: हिप इपिंगमेंट म्हणजे नक्की काय तुम्हाला माहीत आहे का? हा तुमच्या शरीरातील कुल्ल्याच्या भागाचा आजार आहे. यामध्ये नक्की काय होते आणि उपचारास जर उशीर झाला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात का? असे प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही डॉक्टरांनी दिली आहेत, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 30, 2024 | 10:05 AM
हिप इपिंगमेंट म्हणजे नक्की काय

हिप इपिंगमेंट म्हणजे नक्की काय

Follow Us
Follow Us:

हिप इंपिंगमेंट किंवा फेमोरोएसिटॅब्युलर इंपिंगमेंट (एफएआय) हे तेव्हा घडते जेव्हा हिपच्या जॉइंटला हालचाली दरम्यान मांडीचे हाड (फेमर) आणि ओटीपोटाचे एकमेकांसोबत घर्षण होते. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीला त्रासदायक वेदना होतात आणि हालचालींवर मर्यादा येतात. ही स्थिती केवळ खेळाडूंमध्येच नाही तर सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. ही स्थिती हळूहळू विकसित होते आणि उपचारास विलंब केल्यास गंभीर रुप धारण करु शकते. 

ही स्थिती एखाद्याच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते आणि दैनंदिन कामे सहजतेने करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. जीवनशैलीसंबंधीत घटक देखील या स्थितीत कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सॉकर सारख्या खेळात वारंवार होणाऱ्या हालचालींमुळे सांध्याच्या कूर्च्यास दुखापत होते, सतत बसून राहण्याच्या सवयीमुळे नितंबाच्या सभोवतालचे स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे असुरक्षितता वाढते. ही स्थिती हिपच्या ऑस्टियोआर्थरायटिसचे सुरुवातीचे लक्षण मानले जाते. विशेषतः 45 वर्षाखालील लोकांमध्ये ही समस्या पहायला मिळते. डॉ आशिष अरबट, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

कारणे कोणती 

हिप इंपिंगमेंटमुळे हालचालींवर मर्यादा येते. ही स्थिती शारीरिक विभिन्नतेमुळे दिसून येते ज्यामध्ये फेमोरल हेड  किंवा एसिटाबुलमचा असामान्य आकार, ज्यामुळे हालचाली दरम्यान अडचणी उद्भवतात. आनुवंशिकता, ठराविक खेळ ज्यामुळे सांध्यावर ताण येतो. शिवाय, स्नायूंची बळकटी आणि लवचिकता यातील असंतुलन हिप जॉइंटवर अतिरिक्त ताण निर्माण करु शकते ज्यामुळे संरचनात्मक समस्यांमध्ये वाढ होऊन ही स्थिती उद्भवू शकते.

हेदेखील वाचा – शस्त्रक्रियेनंतर १२ तासांत चालले आजोबा; जे.जे रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, याआधीही झाली आहे बायोपोलर हेमीआर्थोप्लास्टी

काय आहेत लक्षणे

काय आहे हिप इंपिंगमेंटची लक्षणे

हालचाल करताना क्लिक किंवा पॉपिंगची संवेदना होणे, विशेषत: स्क्वॅटिंग किंवा पाय दुमडून बसणे यासारख्या क्रियांमध्ये व्यस्त असताना, कोणतीही क्रियाकलाप करताना अस्वस्थता, चालताना नितंबासंबंधीत वेदना, नितंब आणि कंबरेतील सांध्यांमधील ताठरता, पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे आणि वाकणे अशक्य होते.

निदान कसे होते

तुमचा वैद्यकीय इतिहास पाहून शारीरिक तपासणी केली जाते. नितंबांच्या सांध्याची तपशीलवार रचना तपासण्यासाठी तुम्हाला एक्स-रे, एमआरआय किंवा सीटी स्कॅन करण्यास सांगितले जाईल. निदानाची पुष्टी झाल्यानंतर उपचारांचे अनुकरण केले जाते.

हेदेखील वाचा – काय आहे एव्हीएन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस? यामुळे सांधेदुखीची होईल गंभीर समस्या

काय आहेत उपचार

कोणत्या उपचारांनी बरे होऊ शकते

  • रुग्णाला अस्वस्थता निर्माण करणारी लक्षणे आणि अंतर्निहित बायोमेकॅनिकल समस्या या दोन्हींचे निराकरण करण्यासाठी विशेष उपचार योजना आखली जाते. रुग्णाला औषधोपचार आणि विश्रांतीचा सल्ला दिला जातो
  • हिप जॉइंटमध्ये लवचिकता, सामर्थ्य आणि गती सुधारण्यासाठी रुग्णासाठी फिजीओथेरपी गरजेची आहे. गंभीर प्रकरणांमध्ये आर्थ्रोस्कोपीची आवश्यकता भासू शकते जी वेदना कमी करते आणि शारीरीक गतिशीलता आणि जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवते. 
  • या शस्त्रक्रियेदरम्यान, शल्यचिकित्सक हाडांच्या स्पर्स किंवा लॅब्रल टिअरसारख्या संरचनात्मक समस्यांचे व्यवस्थापन करतात. ही कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रिया पारंपारिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी जास्त प्रभावी व  पुनर्प्राप्ती कालावधी कमी करते
  • गंभीर संधिवात किंवा दीर्घकालीन नुकसान होण्याआधी, विकृती ओळखून सर्जन त्यानुसार उपचार करतात. ही शस्त्रक्रिया सुरक्षित आहे आणि कमीतकमी रक्तस्राव होते, गुंतागुंत होण्याचा धोका कमी असतो, सांध्याला कोणतीही जखम होत नाही
  • ही शस्त्रक्रिया एखाद्याला हिप रिप्लेसमेंट टाळण्यास मदत करू शकते आणि एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास प्रभावी ठरते

Web Title: What is hip impingement reasons types symptoms and treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 10:05 AM

Topics:  

  • health issues

संबंधित बातम्या

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल
1

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.