तरुण वयातच पाय दुखणं, पायांना सुज येणं यासारखे त्रास जाणवतात. याला अनेक कारणं आहेत. धावपळीचं आयुष्य, जेवणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्हिटामीन्सची असलेली कमतरता.
सगळ्या पदार्थांमध्ये बटाटा भारतीयांना हवा असतो. बटाटा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. पण हाच बटाटा तुमच्या शरीरात विष तयार करत आहे असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे, जाणून घ्या…
दिवाळीनंतर हवेतील प्रदूषण अधिक वाढते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि विशेषतः फुफ्फुसांवर होताना दिसून येतो. पण यासाठी नक्की काय काळजी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी सांगितले आहे
जर किडनी डॅमेजवर त्वरित उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच, मूत्रपिंडाच्या नुकसानाची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकी काही लक्षणे लघवीमध्येदेखील दिसतात.
आशिया कप 2025 मध्ये सर्वांचे मन जिंकणाऱ्या युवा खेळाडू तिलक वर्माने आपल्या आरोग्याबाबत एक मोठा खुलासा केलाय. 2022 मध्ये त्याची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्याला गंभीर आजार झाला होता,…
पित्ताशयाचा कॅन्सर अतिशय दुर्मिळ आहे. या कॅन्सरची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया पित्ताशयाच्या कॅन्सरची लक्षणे आणि कारणे.
पाठीचा कणा हा शरीराचा खरा कणा आहे. शरीराला सरळ ठेवणे, हालचाल करण्यास परवानगी देणे आणि मेंदूतून शरीरात संदेश प्रसारित करणे यासह शरीराच्या जवळजवळ सर्व महत्वाच्या कार्यांवर ते नियंत्रण ठेवते.
दिवाळीत केवळ घराची स्वच्छताच नाही तर शरीराची स्वच्छतादेखील आवश्यक आहे. दिवाळीपूर्वी पंचकर्माने तुमचे शरीर विषमुक्त करा. स्वामी रामदेवांकडून पंचकर्माचे फायदे जाणून घ्या.
तुम्हाला माहिती आहे का? टाइप २ मधुमेहाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांचे निदान उशिरापर्यंत होत नाही. पण ३५ वर्षांनंतर एक गोष्ट केल्याने लवकर ओळखण्यास मदत होते, ज्यामुळे उपचार आणि काळजी घेणे सोपे…
युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे लघवीमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
झोपेतून उठल्यानंतर किंवा अचानक काहींना चक्कर येते. याशिवाय डोळ्यांखाली अंधारी येऊन रक्तदाब वाढतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषध उपचार करावेत.
बिलीरुबिन हा शरीरात तयार होणारा एक सामान्य आणि आवश्यक पदार्थ आहे, परंतु त्याचे उच्च प्रमाण Liver किंवा पित्तविषयक समस्या दर्शवू शकते. शरीरातून हा कचरा काढून टाकण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपाय करू…
तुम्हाला दररोज पँटी बदलायला आळस येतो का? आंघोळ केल्यानंतरही तुम्ही जर तीच चड्डी पुन्हा घालत असाल तर वेळीच थांबवा. कारण तुम्ही तुमच्या योनीमार्गाचे आरोग्य धोक्यात घालत आहात.
महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे, जी मुख्यत्वे काही चुकीच्या दैनंदिन सवयींमुळे उद्भवते. हे हार्मोन्स शरीराच्या अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवतात, चला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
इन्स्टंट नुडल्स खायला लहान मुलांपासून प्रत्येकाला आवडते पण आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे वंध्यत्वापासून अनेक आजारांचा धोका उद्भवतो. नक्की कसे ते जाणून घ्या
आजकाल ऑफिस, मॉल, रेस्टॉरंटच्या बाथरूमध्ये हँड ड्रायरचा वापर अत्यंत सामान्य आहे. मात्र रिसर्चमधून हे अत्यंत धोकादायक असल्याचे समोर आले आहे. काय आहे याचे कारण जाणून घ्या
जर तुम्हालाही खोकताना लघवीला त्रास होत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. महिलांमध्ये ही समस्या खूप सामान्य असून काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही यातून आराम मिळवू शकता, जाणून घेऊया.
शिलाजितबद्दल अनेक गैरसमज आहेत, काही लोकांना वाटते की ती एक औषधी वनस्पती आहे, तर काही लोकांना त्याच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, नक्की वाचा हा लेख
चहा हे जगभरात लोकप्रिय पेय आहे. जर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात चहा प्यायला नाही तर तो हानिकारक आहे. तथापि, चुकीच्या पद्धतीने चहा पिणे तुमच्या पोटासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू…