Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

का वाढत आहेत पुरुष आणि स्त्रियांमधील लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली लक्षणे

सध्या सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे लग्नानंतर पुरूष अथवा महिलांना लैंगिक समस्या अधिक प्रमाणात सतावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून त्याची लक्षणे सांगितली आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 24, 2024 | 11:37 AM
problem

problem

Follow Us
Close
Follow Us:

लैंगिक कार्यात बिघाड झाल्यास पुरुष किंवा स्त्रीला संभोगाचा आनंद घेण्यापासून किंवा इच्छा बाळगण्यापासून प्रतिबंध करते आणि लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते.  

सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले आहेत. वंध्यत्वाशी लढा देत असलेल्या जोडप्यांमध्ये ही एक सामान्य घटना आहे कारण इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या उपचारांमुळे मानसिक आणि शारीरिक तणाव येऊ शकतो ज्यामुळे लैंगीक कार्यात बिघाड होतो.  तणाव, मधुमेह, संप्रेरक घटक,ठराविक औषधे आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणा-या समस्यांमुळे लैंगिक समस्या आढळून येतात. याबाबत निशा पानसरे, प्रजनन सल्लागार, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

[read_also content=”पुरूषांच्या शुक्राणूत झपाट्याने घट काय आहे कारण https://www.navarashtra.com/lifestyle/rapid-decline-in-mens-sperm-quality-what-are-the-reasons-home-sperm-screening-is-preferred-nrps-386221.html”]

काय आहेत कारणे?

लैंगिक कार्यात बिघाड येण्यामागच्या कारणांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणे, यकृत निकामी होणे, कर्करोग आणि कर्करोगावरील उपचार आणि हार्मोनल असंतुलन कारणीभूत ठरू शकतात. याव्यतिरिक्त, काही औषधांचे दुष्परिणाम असतात जे एखाद्याच्या लैंगिक कार्यावर परिणाम करतात. 

शिवाय, तणाव, चिंता, नैराश्य, लैंगिक समाधान न झाल्याची भावना, वैवाहिक किंवा नातेसंबंधातील समस्या आणि शरीरीत समस्या देखील लैंगिक कार्यात बिघाड निर्माण करतात. वंध्यत्वावर उपचार घेत असलेल्या जोडप्यांसाठी ही समस्या लैंगिक संबंधात अडथळे आणु शकते आणि ल्युब्रिक्रेशन कमी करते ज्यामुळे जोडप्यांना तणावाचा सामना करावा लागू शकतो.

लक्षणे कोणती?

लैंगिक ताठरता टिकवण्यास असमर्थ ठरणे किंवा शीघ्रपतन. या समस्यांमुळे शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होऊनही पेनिसट्रेशनसाठी इरेक्शन न होणे हे दोन्ही पार्टनरला असंतुष्ट करतात तसेच  शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण करतात. 

स्त्रियांना संभोग करताना योनिमार्गात कोरडेपणा , कामोत्तेजनाचा अभाव, दोघांचीही लैंगिक इच्छा नसणे, वेदनादायक संभोग आणि उत्तेजनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. कामवासना कमी होणे किंवा संभोग दरम्यान वेदना यांसारख्या परिस्थिती गर्भधारणा अधिक आव्हानात्मक ठरु शकतात. याचे कारण असे की नियमित लैंगिक क्रियांमध्ये व्यस्त राहण्यास असमर्थ असणे तसेच ओव्हुलेशन दरम्यान गर्भाधान होण्याची शक्यता कमी होते. 

काय करावे?

अशावेळी विलंब न करता एखाद्याने तज्ज्ञांशी संपर्क साधला पाहिजे. तसंच समुपदेशक किंवा प्रजनन सल्लागारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. लैंगिक आरोग्यासंबंधित शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही पैलूंचा समावेश असलेला सर्वांगीण दृष्टीकोन अंगिकारणे गरजेचे आहे असेही तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Why sexual problems in men and women are increasing symptoms by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
1

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या
2

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट
3

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
4

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.