
Winter Recipe : थंडीच्या दिवसांत घरी बनवायला विसरू नका 'पाया सूप', अभिनेत्री करीना कपूरची फेव्हरेट डिश
थंड हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उबदार ठेवणारा आणि ताकद देणारा पदार्थ म्हणजे पायाचा सूप. हा सूप पारंपरिक भारतीय पाककलेतील एक पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेला पदार्थ आहे. विशेषतः महाराष्ट्र, हैदराबाद, आणि उत्तर भारतातील घरांमध्ये हा सूप थंडीच्या दिवसांत खास बनवला जातो. बकर्याचे पाय, मसाले, आणि मंद आचेवर शिजवलेला हा सूप शरीरातील हाडांना बळकटी, स्नायूंना पोषण आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. पायाचा सूप लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानला जातो. आज आपण घरच्या घरी हा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पाय सूप कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप
साहित्य :
कृती :