• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • In Winter Make Tasty And Crispy Ratalyache Kap At Home Recipe In Marathi

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

Winter Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही रताळ्यापासून कुरकुरीत काप तयार करु शकता, जे जेवणासोबत खायला फार चविष्ट लागतात. यासाठी फार वेळ किंवा साहित्याची गरज लागत नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 09, 2025 | 11:00 AM
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

(फोटो सौजन्य: cookpad.com, istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हिवाळ्यात अनेक भाज्या आणि त्यासह रताळी बाजारात उपलब्ध होतात
  • रताळे फक्त भाजून किंवा उकडूनच नाही तर इतरही अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो
  • रताळ्याचे कुरकुरीत काप जेवणाची चव वाढवतील, याची रेसिपीही फार सोपी आहे
थंड हवामान असो की पावसाळ्याचा मोसम, गरमागरम कुरकुरीत स्नॅक्स खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी आपण सहसा बटाट्याचे वेफर्स, पकोडे किंवा भजी खातो. पण जर त्याच स्वादात थोडं आरोग्य मिसळायचं असेल, तर रताळ्याचे कुरकुरीत काप हा एक उत्तम पर्याय ठरतो. रताळं म्हणजेच स्वीट पोटॅटो हे पौष्टिक घटकांनी भरलेले असते त्यात व्हिटॅमिन A, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे स्नॅक केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. याच्या नियमित सेवनाने पचन सुधारते, वजन नियंत्रित करण्यास मदत होते आणि डोळ्यांचे आरोग्या सुधारण्यास मदत होते. हे हंगामी फळ अनेक पोषक घटकांनी समृद्ध असते.

विदेशी पदार्थाला द्या देसी तडका! घरी बनवा चिजी, सॉसी आणि भाज्यांनी भरलेला चविष्ट ‘पिझ्झा’; चव अशी की सर्वच होतील खुश

रताळ्याचे काप हे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि त्यासाठी फार साहित्यही लागत नाही. त्यांना तुम्ही ओव्हनमध्ये बेक करून, किंवा तेलात तळून बनवू शकता. हे काप बाहेरून खमंग आणि आतून थोडे मऊसर लागतात अगदी परफेक्ट टी-टाइम स्नॅक! हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य:

  • रताळे – २ मध्यम आकाराचे
  • तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून
  • रवा – २ टेबलस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • हळद – अर्धा टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा किंवा अजवाइन – चिमूटभर
  • लिंबूरस – १ टीस्पून
  • तेल – तळण्यासाठी
गरमागरम नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात! वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली, नोट करा रेसिपी

कृती:

  • यासाठी प्रथम रताळी नीट धुवून त्याची साल काढा. त्यानंतर बारीक गोल किंवा लांबट काप करून घ्या.
  • एका मोठ्या वाडग्यात हे काप घाला आणि त्यात लाल तिखट, हळद, मीठ, ओवा आणि लिंबूरस घाला.
  • सर्व साहित्य नीट एकत्र करून रताळ्याच्या कापांवर हलकी पातळ लेयर तयार होईल अशी मिक्स करा.
  • एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करा.
  • आता मसाला लावलेले रताळ्याचे काप तांदळाचे पीठ आणि रव्याच्या मिश्रणा घोळवा.
  • गॅसवर तवा ठेवून त्यात तेल टाका, तेल तापताच यावर एक एक रताळ्याचे काप ठेवा.
  • दोन्ही बाजूने रताळ्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत छान शॅलो फ्राय करून घ्या.
  • तळून झालेले काप पेपर टॉवेलवर काढा म्हणजे जास्त तेल शोषले जाईल.
  • गरमागरम रताळ्याचे काप जेवणासोबत खाण्यासाठी सर्व्ह करम
  • रताळे तळण्याऐवजी तुम्ही हेच काप ओव्हनमध्ये १८०°C वर १५-२० मिनिटे बेक करूनही बनवू शकता. त्यामुळे
  • तेलाचे प्रमाण कमी होईल आणि अधिक आरोग्यदायी स्नॅक तयार होईल.

Web Title: In winter make tasty and crispy ratalyache kap at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
1

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी
2

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी

थंडीमध्ये वाढलाय सांधेदुखीचा त्रास? हिवाळ्यात आवर्जून बनवा सुंठाचे लाडू; रोज फक्त एक खा आणि कमाल पहा
3

थंडीमध्ये वाढलाय सांधेदुखीचा त्रास? हिवाळ्यात आवर्जून बनवा सुंठाचे लाडू; रोज फक्त एक खा आणि कमाल पहा

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी
4

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर पशासनाने सांगितले…

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर पशासनाने सांगितले…

Jan 01, 2026 | 07:42 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

Jan 01, 2026 | 07:29 PM
Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर

Jan 01, 2026 | 07:27 PM
Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

Jan 01, 2026 | 07:27 PM
Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Jan 01, 2026 | 07:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM
Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Jan 01, 2026 | 03:32 PM
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.