१० मिनिटांमध्ये ताज्या आणि रसाळ संत्र्यापासून बनवा नागपुरी संत्रा बर्फी
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात अनेक लोक बाहेर फिरण्यासाठी जातात. तसेच बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये ताजी फळे, भाज्या उपलब्ध असतात. रोजच्या आहारात नियमित फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. त्यातील विटामिन सी युक्त संत्रीचे रोजच्या आहारात नियमित किंवा आठवड्यातून दोनदा सेवन करावे. गडद नारंगी रंगाची, ताजी, टवटवीत फ्रेश संत्री थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. संत्र खाल्ल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. यासोबतच चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन त्वचेवर ताजेपणा येतो. त्वचा तेजस्वी दिसू लागते. आंबट गोड संत्र्यापासून बनवली जाणारी चविष्ट बर्फी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. पण मिठाईतील पदार्थ बनवताना कायमच भेसळ केली जाते. भेसळ युक्त मिठाईचे सेवन केल्यास शरीराला तोटे होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ताज्या संत्र्यापासून चविष्ट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप






