आज बुधवारी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी बॉलीवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी सोशल मीडियावर बाप्पासोबत फोटो शेअर केले आहेत.
करीना कपूर खानप्रमाणे तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही अभिनेत्रीचा डाएट प्लॅनदेखील फॉलो करू शकता. करिनाच्या पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी करीना सकाळी, दुपारी आणि रात्री काय खाते हे सांगितले आहे
बॉलिवूडची बेबो म्हणून करीना कपूर खानची अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. करीना कायमच तिच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सध्या बेबो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अलीकडेच, करीनाने एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं मत स्पष्ट केलं आहे. त्या भ्याड हल्ल्याचा आपल्या लहान मुलांवर कसा परिणाम झाला होता ? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्रीने एका मुलाखतीत…
सोनम कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीमधील करीनाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रडताना दिसत आहे. तसेच तिला पाहून आता चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अभिनेत्री करीना कपूरने तिच्या चाहत्यांना खुश करण्याची अगदी सवय लावून घेतली आहे. प्रत्येकवेळी आपल्या मनमोहक अदांना चाहत्यांना दाखवून त्यांना रोज नव्याने प्रेम पाडण्याची ही सवय चाहत्यांना फार आवडत आहे, तसेच…
जानेवारीमध्ये सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी हल्ला झाला होता. या अपघाताच्या तीन महिन्यांनंतर, अभिनेत्याने आता कतारमध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. नवीन घराबद्दल अभिनेत्याने मत मांडले…
अभिनेत्री करीना कपूरने तिच्या इंडरग्राम हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. मुळात, अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया हँडलवर फार Active असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. या दरम्यान अभिनेत्रीने पुन्हा…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतेच सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत, ज्याचा खुलासा अखेर करण्यात आलेला आहे.
पाकिस्तानातील कराची येथे झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये करीना कपूरसारखा दिसणारा अॅनिमेटेड अवतार असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक सोशल मीडियावर टीका करत आहेत.
कियाराचा एक जुना इंटरव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये कियारा म्हणते की, तिला मुलगी हवी आहे आणि त्या मुलीमध्ये करीनासारखे गुण हवे आहेत. तिच्यासारखे कोणते गुण हवे? याचाही अभिनेत्रीने…
अभिनेत्री करीना कपूरला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे नवीन फोटोज असो वा जुने असो, सोशल मीडियावर पडताच क्षणी चाहत्यांची रांगच लागते. कॉमेंट्समध्ये तर धुरळाच उडतो आणि लाईक्स तर विचारूच…
अपघातानंतर पहिल्यांदाच, कपूर कुटुंबाचा जावई सैफ अली खान त्याची पत्नी करीना कपूरसह त्याचा मेहुणा आधार जैनच्या लग्नाला पोहोचला. त्याने काळ्या कपड्यांमध्ये आपला नवाबी स्टाईल दाखवली, तर करीनानेही चाहत्यांचे लक्ष वेधले.
सैफ अली खानने त्याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. त्या रात्रीची सर्व माहिती अभिनेत्याने पोलिसांना दिली आहे.
सैफ अली खान घरी परतल्यानंतर, आता मुंबई पोलिस अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आहेत. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये पोलीस सैफच्या इमारतीत प्रवेश करताना दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेच्या पाच दिवसांनी अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचदरम्यान अभिनेत्याने मीडियाचे आभार मानले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेच्या पाच दिवसांनी अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेता अखेर त्याच्या घरी सुखरूप परतला आहे.
सैफ अली खानला रुग्णालयात नेणारा ऑटो चालक भजन सिंग राणा याला माणुसकी दाखवल्याबद्दल बक्षीस मिळाले आहे. त्याला किती पैसे मिळाले आणि कोणी दिले हे आपण जाणून घेणार आहोत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर, करीना कपूरने पापाराझींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे कारण पापाराझींनी तिच्या घराबाहेर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे ज्यामध्ये ती तिच्या खेळणी घेऊन जाताना दिसत आहेत.