• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • World Cancer Day 2023 Tat Trust Started Kaise Ka Cancer Movement Nrsr

जागतिक कॅन्सर दिनी टाटा ट्रस्टच्या ‘कैसे का कॅन्सर’ मोहीमेची चर्चा, नक्की या मोहिमेत आहे तरी काय ?

‘क्लोज द केअर गॅप’ चळवळीला पुढे नेत टाटा ट्रस्ट्सने आपली नवीन मोहीम ‘कैसे का कॅन्सर’(Kaise Ka Cancer) सुरू केली आहे.

  • By साधना
Updated On: Feb 04, 2023 | 04:07 PM
cancer
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ (World Cancer Day 2023) साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनापूर्वी ‘क्लोज द केअर गॅप’ चळवळीला पुढे नेत टाटा ट्रस्ट्सने आपली नवीन मोहीम ‘कैसे का कॅन्सर’(Kaise Ka Cancer) सुरू केली आहे. या मोहीमे अंतर्गत कर्करोगाचे रुग्ण विशेषत: लहान शहरे आणि खेड्यांमधील लोकांच्या जीवनावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. ही मोहीम भारतातील कर्करोगाच्या चार प्रमुख स्तंभांभोवती म्हणजेच जागरूकता, उपलब्धता, दर्जेदार सोय आणि परवडणारी आरोग्य सुविधा यावर लक्ष केंद्रीत करुन तयार करण्यात आली आहे.

टाटा ट्रस्टने या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुरुवातीला कॅन्सरग्रस्त व्यक्तीचं वैवाहिक आयुष्य, जडलेला कॅन्सर आजार, कौटुंबिक परिस्थिती, न परवडणारी ट्रीटमेंट आणि भविष्यातील अनिश्चिततेबद्दल सांगतो. पण, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शक्य होणार आहे. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या माध्यमातून कॅन्सरची चाचणी आणि उपचारांची सुविधा देण्यात येणार आहे. कमीत कमी पैशांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. अनुभवी डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शनही रुग्णांना मिळणार आहे.

[read_also content=”लय भारी ! आता 5G च्या ट्रॅकवर धावणार भारतीय रेल्वे, एका मिनिटात बुक होणार 2.5 लाख तिकीटे, दलालांपासून होणार सुटका, कारण एकदा वाचाच https://www.navarashtra.com/india/indian-railway-to-use-5g-technology-for-ticketing-and-inquiry-system-2-5-lakh-tickets-will-be-booked-in-one-minute-nrsr-367326/”]

या संदर्भात, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी, कॅन्सर केअर प्रोग्राम डॉ. संजीव चोप्रा (Dr. Sanjeev Chopra) म्हणाले, “टाटा ट्रस्ट नेहमीच कर्करोगग्रस्त रूग्णांची काळजी घेण्यास सक्षम आणि वचनबद्ध आहे. आम्ही देशभरात कर्करोग जागरुकता मॉडेल कार्यान्वित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत. स्क्रीनिंग, एकसमान उच्च-गुणवत्तेची काळजी, परवडणारे उपचार देणे हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

Web Title: World cancer day 2023 tat trust started kaise ka cancer movement nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2023 | 03:58 PM

Topics:  

  • Health Article
  • Tata Trust

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Shravan 2025 : श्रावण महिन्यात कसा असावा आहार? काय सांगतं आयुर्वेद ?
2

Shravan 2025 : श्रावण महिन्यात कसा असावा आहार? काय सांगतं आयुर्वेद ?

Health News: पुण्यात दम्याच्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ: खोकला, सर्दीकडे दुर्लक्ष नको; तज्ज्ञांचा इशारा
3

Health News: पुण्यात दम्याच्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ: खोकला, सर्दीकडे दुर्लक्ष नको; तज्ज्ञांचा इशारा

World Malaria Day 2025: ‘या’ देशांनी मलेरियावर केली मात, भारताची काय स्थिती जाणून घ्या
4

World Malaria Day 2025: ‘या’ देशांनी मलेरियावर केली मात, भारताची काय स्थिती जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.