पावसाळा हा जरी उष्णतेपासून आराम देत असला, तरी बदलत्या वातरणामुळे हवेचा दाब वाढून पाठदुखी आणि स्नायुंमधील कडकपणा वाढू शकतो. म्हणूनच मणक्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.
बहुतेक लोकांना सर्दी किंवा ब्राँकायटिसमध्ये कफ किंवा कोरडा खोकला येतो. परंतु, ते देखील दम्याचे लक्षण देखील असू शकते. ज्या गोष्टींमुळे दमा वाढू शकतो, त्या गोष्टींपासून दमारुग्णांनी दूर राहणे अत्यावश्यक आहे.
World Malaria Day 2025: जागतिक मलेरिया दिन दरवर्षी जागतिक स्तरावर मलेरियाविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि या प्राणघातक आजाराविरुद्ध लढण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो.
एखाद्या व्यक्तीच्या जीनोमचे अनुक्रमण करण्याची क्षमता असल्याने, डॉक्टर आता कर्करोग, हृदयरोग आणि अनुवांशिक विकारांसह विशिष्ट आजारांच्या जोखमीचा अंदाज लावू शकतात.
दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) या न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे.
मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचे शिक्षण प्रत्येक मुलीला दिले पाहिजे. विशेषत: वेदनांची तीव्रता व रक्तस्रावाचे प्रमाण ह्याबद्दल त्यांना शिक्षित करणे गरजेचे आहे. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात १५ वर्षीय व्यक्तीसाठी बॅटरीवर चालणारा हात तयार करून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या हातांचा वापर करून हात बसवण्यात आलेली व्यक्ती तासनतास काम करू शकते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्यांना त्रास होतो. मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजार याचा जवळचा संबंध आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हृदयाचे आरोग्य जास्त जपावे लागते.
नागपूर: मातृत्व मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. बदलती जीवनशैली, नोकरदार महिला, विभक्त कुटुंब, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, धकाधकीचे जीवन इत्यादी कारणांमुळे महिला गर्भधारणा आणि स्तनपानापासून दूर जातात. ॲलेक्सिस हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.…
वजन कमी करण्यासाठी मी चालावे की धावावे, कोणता चांगला पर्याय आहे? माझ्या आरोग्यासाठी चालण्यापेक्षा धावणे हा चांगला पर्याय आहे का? हे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात; कारण अनेकांना अजूनही फिरायला…
आहारातील फायबर म्हणजे काय, ते तुमच्या आहारात समाविष्ट असणं का आवश्यक असते, फळे व फळांचा रस प्यायल्याने अधिक फायबर शरीरात जाण्यासाठी कशा प्रकारे मदत होते, हे आज आपण जाणून घेणार…
ॲसिड रिफ्लक्स (पित्ताची जळजळ) या समस्येचे लक्षण आहे. पोटातील जठरासंबंधी ग्रंथींद्वारे अतिरिक्त ॲसिड तयार केल्यावर हे लक्षण दिसून येते. पोटातील आम्ल किंवा पित्त अन्ननलिकेत प्रवेश करते आणि त्याचे आतील आवरण…
उन्हाळ्यामध्ये, विशेषत: जेव्हा उष्णतेची लाट असते तेव्हा मधुमेह असलेल्या व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित असेल तर याची शक्यता अधिकच…
तुम्ही झोपताना मोबाईल उशापाशी ठेवून स्वत:चं नुकसान करत आहात. डोकेदुखी, स्नायूदुखी आणि इतर आरोग्यासंबंधीत आजारांचे मूळ कारण मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमीत कमी तेलकट आणि मसालेदार जेवण जेवायला हवं. कारण हेच स्टमक इन्फेक्शनचं सगळ्यात मोठं कारण आहे. उन्हाळ्यात पोटाच्या समस्यांपासून कशी सुटका करावी आणि पोट नीट राहण्यासाठी काय उपाय…
उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पाणी आणि नारळ पाणी प्या.