Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर करा ‘ही’ योगासने

शरीरामध्ये वाढलेली कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याला सुद्धा फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावे. तसेच जगभरात सगळीकडे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ही योगासने करा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2024 | 05:30 AM
रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' योगासने करावीत

रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' योगासने करावीत

Follow Us
Follow Us:

जगभरात सगळीकडे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे तेलकट तिखट पदार्थ खाणे, अपुरी झोप, सतत काम करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या 21 व्या वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचं हृदयविकाराचा झटका येत आहे. या आजारांमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीनंतर सगळ्यांचीच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. हृदयविकारासह इतर आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. हृदयविकाराचा झटका येण्यामागे काही कारण सुद्धा आहेत. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, शरीरातील अतिरिक्त वजन, वाढलेली चरबी इत्यादी गोष्टी हृदयविकाराचा झटका येण्यामागे कारणीभूत आहेत. हृदयविकाराच्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तसेच नियमित व्यायाम करणे, ८ तास झोप इत्यादी गोष्टींचा अवलंब करून निरोगी जीवनशैली जगणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने करावीत

सेतूबंधासन:

सकाळी उठल्यानंतर नियमित सेतूबंधासन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सेतूबंधासन केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत. सेतूबंधासन आसनांचा सराव नियमित केल्यामुळे स्नायू आणि शरीरातील हाडे निरोगी राहण्यास मदत होते. हे आसन केल्यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

सेतूबंधासन केल्यामुळे शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. सतत एकजागेवर बसून काम केल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेली जीवनशैली सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत.

हे देखील वाचा: ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध

रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने करावीत

वृक्षासन:

बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित वृक्षासन करावे. ताणतणाव कमी करून मन शांत ठेवण्यासाठी वृक्षासन करावे. हृदयविकाराच्या आजारापासून शरीराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित वृक्षासन करावे. या योगासनांचा नियमित सराव केल्यानंतर मानसिक आरोग्य सुधारते.

वृक्षासन करताना योगा मॅटचा वापर करावा. सगळ्यात आधी मॅटवर सरळ रेषेत उभे राहा. त्यानंतर डावा पाय खाली सोडून उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवून द्या. त्यानंतर शरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घेऊन हात डोक्यांवर ठेवून नमस्काराची मुद्रा करा. यामुळे पाठीचा कणा ताठ होईल.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Yoga pose for blood pressure level under control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित
1

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
2

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
3

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
4

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.