Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एवढा धोकादायक आजार…, उस्ताद झाकीर हुसैन यांना गमवावा लागला जीव! काय आहेत लक्षणं?

तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे. चला तर जाणून घेऊया झाकीर हुसेन कोणत्या आजारा

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 16, 2024 | 01:30 PM
हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसून येतात ही लक्षणे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसून येतात ही लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी 15 डिसेंबरला रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते अनेक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी त्यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र संध्याकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांचे निधन झाले. झाकीर हुसेन मागील काही दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त होते. तसेच त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस आजार होता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसून येतात ही लक्षणे:

शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी हृदय महत्वपूर्ण भूमिका बजावते. पण सतत वातावरणात होणारा बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो आणि शरीराचे कार्य बिघडून जाते. तसेच चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका येण्यामागे कोरोनरी आर्टरी डिसीज महत्वाचे मानले जाते. शरीरामध्ये हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहील.

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

हार्ट अटॅकची लक्षणे:

  • छातीमध्ये दुखणे
  • अस्वस्थ वाटणे
  • डाव्या बाजूचा हात दुखणे
  • जबडा दुखणे
  • मान, पाठ दुखणे

हृदयविकाराचे प्रमुख कारण:

उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. शरीरात रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाचे नुकसान होते. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत होऊन जातात. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्तीची मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

  • हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात पोषक घटकांचे सेवन करावे. शिवाय हात आणि पाय उबदार ठेवावे.
  • उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित व्यायाम किंवा योगासने करावीत. व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि कोणतीही समस्या उद्भवत नाही.
  • वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात आले, लसूण आणि हळद इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. शिवाय आहारात बीट आणि इतर भाज्यांचे सूप बनवून प्यावे.
  • आहारामध्ये पापड, मीठ, लोणचे आणि अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Web Title: Zakir hussain with idiopathic pulmonary fibrosis disease heart attack symptoms health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • Zakir Hussain

संबंधित बातम्या

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव
1

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.