भारतीय तबलावादक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते झाकीर हुसैन यांना ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘इन मेमोरियम’ सेगमेंटमधून वगळण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर संगीत प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर मार्मिक फोटो शेअर करत डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, उस्ताद झाकीर हुसेन आणि सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीमध्ये निर्माण झालेली पोकळी केव्हाही भरून न निघणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक गोष्टी कायमच मनात राहणाऱ्या आहेत.
तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे. चला तर जाणून घेऊया झाकीर हुसेन कोणत्या…
Zakir Hussain: उस्ताद झाकीर हुसेन हे केवळ कलाकार नव्हते तर ते भारतीय संगीताचा आत्मा होते. त्यांच्या शिक्षणाची, अध्यात्मिक साधना आणि त्यांच्या कलेची कथा आपल्याला प्रेरणा देते
जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. अमेरिकेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ग्रॅमी पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी. 66 वा ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 लॉस एंजेलिसमधील Crypto.com एरिना येथे आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार संगीतासाठी दिला जातो. पुरस्कार मिळवणाऱ्यांची यादीही जाहीर झाली आहे.
मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो, असे वक्तव्य उस्ताद झाकीर हुसेन…