Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भरत गोगावले पालकमंत्री होतील आ. महेंद्र दळवी यांचा दावा

  • By Rahul Gupta
Updated On: Oct 11, 2023 | 06:45 PM
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भरत गोगावले पालकमंत्री होतील आ. महेंद्र दळवी यांचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सार्‍यांचे लक्ष आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 6 ते 7 मंत्रिपदं मिळणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. अशातच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे पालकमंत्री होतील, असा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.

रायगडचा पालकमंत्री पद आणि रायगडचे मंत्री हे भरत गोगावलेच होणार. आमच्या सर्व आमदारांचा त्यांनाच पाठिंबा आहे आणि सध्या चर्चेत नाहीये त्यामुळे भरत गोगावले यांच्या गळ्यामध्ये मंत्रिमंडळाची माळ पडणार असल्याचा विश्वास शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि आता 100% होणार असा सर्व शिवसेना आमदारांना विश्वास असल्याचे महेंद्र दळवी म्हणाले.

Web Title: %e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a %e0%a4%a6%e0%a4%bf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2023 | 06:45 PM

Topics:  

  • Alibag
  • shivsena

संबंधित बातम्या

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान
1

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
2

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
3

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
4

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.