जम्मू-कश्मीरमधील पहलगम बैसरान घाटी येथे पर्यटकांवर लष्कर ए तयब्बा संघटनेच्या दि रजिस्टन्स फ्रंटने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अलिबागमधील मुस्लिम समाजाने केला.
मुंबई बंदरात येणाऱ्या मोठमोठ्या जहाजांना भर समुद्रात थांबवून त्यातील डिझेल लुटले जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या सर्व प्रकाराची सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्र शासनाकडे तक्रार केली…
आमदार नितेश राणे हे 17 जून 2024 रोजी महाड आणि पोलादपूरमधील मुस्लिम समाज बकरी ईदचा सण साजरा करीत होते. त्यानंतर 18 जून रोजी इसाने कांबळे येथील एका घरातील कुटुंबाने गोवंश…
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन पुंडलिक…
अलिबाग : शहरातील जामा मस्जिद मध्ये शिरून तेथील चंदा पेटी चोरी केल्याची घटना गुरुवारी झाली होती. सदर चोराला तळोजा येथील मशिदीत चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात…
सदर घटना मशिदीच्या बाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून निळा टी शर्ट असलेला चोरटा मोठ्या पिशवीमध्ये चंदा पेटी घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसून येते.
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सार्यांचे लक्ष आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे.…
अलिबाग : सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे व सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी किहीम ग्रा.प.सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड मागील काही दिवसांपासून पक्षनेतृत्व…
अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुसुंबळे कातळपाडा रोडवर आज चारचाकी व दुचाकी वाहनांची जोरदार टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांनाही नाहक आपला जीव गमवावा लागला.
तांत्रिक अडचणीवर मात करून शासन, अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय करून मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू, गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर, दुसरी…
पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंग मध्ये घुसून घरफोडी करणाऱ्या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. त्यांच्याकडून…
अलिबाग (Alibag) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत (Sanjay Sawant) यांना जिल्हयातील ठेकेदार यांना ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या शेकडो कोटींच्या बिलांबाबत नाकारलेली माहिती मोफत पुरविण्याचे आदेश दिले आहेत. सावंत यांना त्या आदेशाप्रमाणे…
रणजित खमिस याच्या चार मच्छिमार बोटी आहेत. यापैकी अन्नपूर्णा लक्ष्मी बोट बुधवारी सकाळी दहा वाजता दोन दिवसासाठी मच्छीमारीसाठी अलिबाग काेळीवाडा (Alibag Koliwada) येथून निघाली होती. आशिष निषाद (तांडेल) राहुल निषाद,जब्बार…
गेल कंपनीसाठी 90 च्या दशकामध्येच अलिबाग तालुक्यातील कुणे, मल्याण सह अन्य गावातील जमीनीचे संपादन केले आहे. 130 हेक्टर पैकी सुमारे 59 हेक्टर जमीनीचा ताबा एमआयडीसीकडे आहे. मात्र या जमीनीला एमआयडीसीने…