Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याहून येणारी खासगी बस ताम्हिणी घाटात उलटली; 2 महिलांचा मृत्यू, 55 जण जखमी!

सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातुन जात असताना अचानक बस रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2023 | 10:54 AM
पुण्याहून येणारी खासगी बस ताम्हिणी घाटात उलटली; 2 महिलांचा मृत्यू, 55 जण जखमी!
Follow Us
Follow Us:

रायगड : रायगडमध्ये आज सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा अपघात (Raigad Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे येथून 57 प्रवाशांना घेऊन निघालेली ही बस ताम्हिणी घाटात उलटली. या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला असून 55 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात घडताच घटनास्थळी ग्रामस्थ आणि बचाव पथकाने वेळीच पोहचून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं करणार उद्घाटन! https://www.navarashtra.com/india/maharishi-valmiki-international-airport-will-be-inaugurated-by-pm-narendra-modi-today-nrps-493413.html”]

ताम्हिणी घाटात भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे माणगव मार्गावर बस ताम्हिणी घाटात उलटून हा अपघात झाला आहे. पुण्याहून 57 प्रवाशांना घेऊन ही बस निघाली होती. पुण्यातील काही लोक सहलीसाठी कोकणात जात होते. दरम्यान आज हरिहरेश्वरला जाताना माणगावकडे येताना ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर बस येताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस घाटात पलटली. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाळा सगळे जिवाच्या आंकाताने ओरडू लागले. या अपघाताची माहिती होताच स्थानिकांनी वेळीच धाव घेऊन बचाव पथकाच्या साहाय्याने जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 55 प्रवासी जखमी झाले आहे.

कसा घडला अपघात?

आज सकाळच्या सुमारास पुण्याहून काही पर्यटकांना घेऊन एक खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH 04 FK 6299 माणगावच्या दिशेने येत होती.  सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातुन जात असताना अचानक बस रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णायलयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवत पुन्हा वाहतूक सुरळीत केली. तसेच, पोलिसांकडून घटनेचा पंचनाम करण्याचे सुरु होते. तर, पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील रुग्णालयात पोहचले आहे.

Web Title: 2 passenger died and 55 injured after private bus overturned in tamhini ghat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 10:50 AM

Topics:  

  • Mangaon
  • Pune
  • Raigad Accident

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.