वन्य प्राण्यांची तस्करी होत असतानाच्या पार्श्वभूमीवर माणगावात मात्र सकारात्मक चित्र पाहण्यास मिळालं. जंगलपरिसरात दुर्मिळ प्रजातीचं खवले मांजर आढळून आल्याने गावरऱ्यांच्या सहकार्यानेमुळे वनविभागाकडे सुपुर्द करण्यात यश आले.
पुणे आणि मुंबई सारख्या शहरातील काही पर्यटन करणाऱ्या समूहांनी परिसराची पूर्ण माहिती नसताना धोके पत्करून विनापरवाना या भागात टूर्स म्हणजे सहली चालू केल्या आहेत.
माणगावमधील रवांजळे गावातील कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.या घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. यातील दोन मृतदेह शोध पथकांना सापडले असून दोन मृतदेहांचा शोध सुरु…
माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण १८ सदस्य आहेत.
कोकण रेल्वेचे महत्वाचे स्थानक असलेल्या माणगाव स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकणतातील तब्बल 12 स्थानकांचे सुशोभीकरण राज्य सरकारतर्फे केले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज माणगाव शहरात बंद पाळण्यात येत आहे. माणगाव बाजार पेठेतील सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहेत. यातून मेडिकल, डॉक्टर्स अशा…
सर नसते तर आज नांदवी हे नाव देखील कुणाला माहित झाले नसते. ज्या गावात चक्क भिक्षा मागून खायची वेळ आली होती. त्या गावाला मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष सारखं उच्च पद…
माणगाव : ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटात बस पलटली आहे. रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा अपघात झालाय. माणगाव नजीक ट्रॅवल्स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन…
सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातुन जात असताना अचानक बस रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले…
व्यापारी वर्गाने दोन दिवसात ठळक अक्षरात मराठीत पाटी लावावेत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा जिल्हाप्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.