Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळे हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण…

धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2024 | 02:52 PM
धुळे हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण…
Follow Us
Follow Us:

धुळे : धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी भागातील ही घटना आहे. मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असं मृतांची नावं आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

राज्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाशिकमध्ये देखील काल एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विजय माणिक सहाणे (वय ३८), ज्ञानेश्वरी विजय सहाणे (वय २९) आणि अनन्य विजय सहाणे (वय ९) असं आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याचा तपास करत आहेत. परिसरात याबाबची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की हत्या? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

 

Web Title: 4 member from a same family ended their life incident took place in dhule nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • dhule news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.